युक्रेनवरील आक्रमणापूर्वी पुतिन यांनी मला धमकावले होते !

‘बीबीसी’ने प्रसारित केलेल्या नवीन माहितीपटात ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ते पदावर असतांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी त्यांना धमकी दिल्याचे म्हटले आहे. ‘२४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी युक्रेनवर आक्रमण होण्यापूर्वी मी  पुतिन यांच्याशी दूरभाषवर चर्चा केली होती.

वर्ष २०२५ चा गुढीपाडवा हिंदु राष्ट्रात साजरा केला जाईल ! – सद्गुरु स्वाती खाडये

कुडाळ शहरात ‘दावत ए इस्लामी’ या पाकिस्तानी संघटनेचे फलक लावले जातात. ते लावणार्‍यांवर कारवाई होत नाही ? या संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय काम आहे ? हे प्रशासन आणि पोलीस यांनी सांगावे.

कल्याण येथील मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीत बिबट्याच्या आक्रमणात एक जण घायाळ !

मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीतील एका घरात २६ जानेवारीच्या मध्यरात्री बिबट्या शिरला. त्याच्या आक्रमणात पप्या (वय ३४ वर्षे) हा तरुण घायाळ झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. 

वाहतूक पोलिसांच्या ‘इंटरसेप्टर’ वाहनांच्या मागणीच्या प्रस्तावावर कार्यवाही नाही !

वाहतुकीच्या नियमनासाठी ३ वर्षे उलटूनही सुविधा उपलब्ध करून न देणे, हे अपेक्षित नाही ! वाहतुकीच्या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने पहावे !

बोलतांना शिव्या देऊ नका !

‘नेहमीचे बोलतांना आणि भाषणात शिव्या देणार्‍यांच्या बोलण्याची, भाषणाची परिणामकारकता तमोगुण वाढल्याने अल्प होते आणि त्यांना पापही लागते. हे बोलतांना नेहमी लक्षात ठेवा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

जमशेदपूर येथील बालसाधक चि. चैतन्य कृष्णा याला ‘हॉर्स रायडिंग शो’मध्ये सुवर्णपदक प्राप्त !

‘टाटा स्टील’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘हॉर्स रायडिंग शो’मध्ये सनातनचा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा बालसाधक चि. चैतन्य कृष्णा (वय ७ वर्षे) याने ‘ज्युनिअर ग्रुप’च्या एका कार्यक्रमामध्ये सुवर्णपदक मिळवले, तसेच त्याच्या गटातून ‘बेस्ट रायडर’ची ट्रॉफी (पारितोषिक) प्राप्त केली आहे.