शारीरिक त्रासांतही तळमळीने सेवा करणारे ६३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. अमित हडकोणकर !

‘२६.१.२०२३ (माघ शुक्‍ल पंचमी (वसंतपंचमी)) या दिवशी आमच्‍या विवाहाला २ वर्षे पूर्ण झाली. त्‍यानिमित्त यजमान श्री. अमित हडकोणकर यांची लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये दिली आहेत.

५६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची उच्‍च स्‍वर्ग लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली सरंद (माखजन, जिल्‍हा रत्नागिरी) येथील कु. दिव्‍या दयानंद जड्यार (वय १२ वर्षे) !

आज माघ शुक्‍ल षष्‍ठीला कु. दिव्‍या दयानंद जड्यार हिचा बारावा वाढदिवस आहे. त्‍या निमित्ताने तिच्‍या आई-वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये दिली आहेत.

हे गुरुदेवा, तुम्‍ही आहात प्रीतीचा अथांग सागर।

हे शरणागत वत्‍सला, आले शरण तुजला ।
करावी कृपा मजवर, घडावी अखंड सेवा ॥

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्‍थेचा आश्रम पहातांना जिज्ञासूला आलेल्‍या अनुभूती

‘रामनाथी आश्रम पाहून माझ्‍या मनात ‘ॐ’काराचा नाद घुमत असल्‍याची जाणीव झाली. त्‍या वेळी मला आश्रमातील सर्वांविषयी अपार प्रेम वाटू लागले.

‘गडाची स्‍वच्‍छता हीच विश्‍वव्‍यापी ईश्‍वराची सेवा आहे’, असा भाव ठेवून गडाच्‍या स्‍वच्‍छतेतील आनंद अनुभवणारी फोंडा (गोवा) येथील कु. अवनी छत्रे !

‘गडाची स्‍वच्‍छता करणे’, ही समाजसेवा नसून ती विश्‍वव्‍यापी ईश्‍वराची सेवा आहे’, असा भाव माझ्‍या मनात होता.

संभाजीनगर येथे महिलेसमवेत किळसवाणा प्रकार करणार्‍या पोलीस अधिकार्‍याला बडतर्फ करा ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

एका महिलेचा विनयभंग करणे आणि तिच्‍याशी अत्‍यंत किळसवाणे कृत्‍य करणारे येथील साहाय्‍यक पोलीस आयुक्तावर निलंबनाची कारवाई !

हिंदूंनी धर्मासाठी वेळ देण्‍याची आवश्‍यकता ! – अनंत विभूषित महामंडलेश्‍वर स्‍वामी ऋषिराजजी महाराज

स्‍वामी ऋषिराजजी महाराज सांगोला येथील गोवा स्‍टील सेंटरचे मालक भीमारामजी चौधरी यांच्‍या निवासस्‍थानी आशीर्वाद देण्‍यासाठी आले होते.