ठाणे – भिवंडी न्यायालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेला सरफराज शेख याला तक्रारदाराकडे ४ प्रकरणांवर ‘नंबरींग’ करून पुढील कार्यवाही करण्याकरता २ सहस्र रुपयांची लाच मागितली होती. अन्वेषणात लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने शेख याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे. (अशा लाचखोरांवर कठोर कारवाई करून त्यांची सर्व संपत्ती जप्त केल्यासच इतरांवर जरब बसेल. – संपादक)
भिवंडी न्यायालयातील लाचखोर लिपिक कह्यात !
नूतन लेख
जामिया मिलिया विद्यापीठ हिंसेप्रकरणी ९ धर्मांध मुसलमानांवर आरोपनिश्चिती !
कुख्यात गुंड आणि समाजवादी पक्षाचा खासदार अतिक अहमद याला जन्मठेप !
तासगाव (जिल्हा सांगली) येथे आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने ‘जीवन संजीवनी’ (कोल्स) प्रशिक्षण !
नवनाथांचा पदोपदी लाभणारा आधार अनुभवत जीवनाचा आनंद घ्या ! – मिलिंद चवंडके, अभ्यासक, नाथ संप्रदाय
पुणे येथे दुचाकी लावण्याच्या वादातून तरुणावर शस्त्राने वार केल्याप्रकरणी धर्मांधाला अटक !
सातारा येथील चिमणपुरा पेठ परिसरातील रस्त्यांची चाळण झाल्यामुळे नागरिक त्रस्त !