देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी लढणारे मृत्‍यूंजयी नेताजी सुभाषचंद्र बोस !

आज, २३ जानेवारी या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. त्‍या निमित्ताने विनम्र अभिवादन !

धार्मिक स्‍थळे दुर्लक्षित का ?

हिंदूंंनी आपला हा प्राचीन वारसा जपण्‍यासाठी एकजूट होऊन प्रयत्न केल्‍यास मंदिरांचे वैभव जपण्‍यासाठी निश्‍चितच साहाय्‍य होईल. जनतेला धर्मशिक्षण दिले असते, तर मंदिरांचे महत्त्व लक्षात आले असते आणि जनतेनेच मंदिरांचे संवर्धन केले असते !

आसाम येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते शंभू कैरी यांची हत्या करणार्‍यांना कठोर शिक्षा द्यावी ! – बजरंग दलाचे निवेदन

८ जानेवारीला बजरंग दलाचे आसाम येथील कार्यकर्ते शंभू कैरी यांची हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून अशाच पद्धतीने अनेक हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. ‘पी.एफ्.आय्.’, ‘सिमी’ यांसह अनेक नावे घेऊन अनेक आतंकवादी गट कार्यरत आहेत.

वेलवर्गीय भाज्‍यांच्‍या बिया कशा लावाव्‍यात ?

वेलवर्गीय भाज्‍यांच्‍या बिया मातीत थेट न पेरता आधी माती घातलेल्‍या कागदी कपांत प्रत्‍येकी १ बी लावून रोपे सिद्ध करावीत. रोपे सिद्ध झाल्‍यावर त्‍यांची वाफ्‍यांत किंवा मोठ्या कुंड्यांत लागवड करावी. हे अधिक सोपे आणि सोयीचे होते.

‘सक्‍सेशन डीड’ आणि ‘हेअरशिप सर्टिफिकेट’ यांचे महत्त्व !

दोन्‍ही कागदपत्रे एकसारखी भासत असली, तरी ते पूर्णपणे भिन्‍न आहेत, तसेच ते मिळवण्‍याच्‍या पद्धतीही भिन्‍न आहेत.

प्रजासत्ताकदिनाच्‍या निमित्ताने सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

‘२६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिन आहे. त्‍या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्‍याची सुवर्णसंधी लाभली आहे.

मुंबईत आजपासून ‘ई गव्‍हर्नन्‍स’ प्रादेशिक परिषदेला प्रारंभ !

केंद्रशासनाच्‍या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग अन् महाराष्‍ट्र शासन यांद्वारे २३ आणि २४ जानेवारी या दिवशी परिषदेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

६७ टक्‍के आध्‍यात्‍मिक पातळीची कु. प्रार्थना महेश पाठक हिला देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे

देवद आश्रमात परात्‍पर गुरु डॉक्‍टर यांचेे निर्गुण तत्त्व अधिक प्रमाणात अनुभवायला मिळाले. देवद आश्रमात सूक्ष्म स्‍तरावर शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

भाव-भक्‍तीची मकरसंक्रांत !

‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, व्‍यष्‍टी आाणि समष्‍टी साधनेसाठी आवश्‍यक गुणांचे दान आम्‍हाला प्रदान करावे, अशी आपल्‍या पावन चरणी भावपूर्ण प्रार्थना करतो.