‘नोबेल’ पुरस्काराचा हिंदुविरोधी ‘अजेंडा’ !

खोट्या बातम्या देणार्‍या जुबेर याचे नामांकन ! दुर्दैवाने भारतातही या ‘नोबेल’च्या वृत्तांना आणि तो मिळालेल्या व्यक्तींना वारेमाप प्रसिद्धी मिळते. यापुढील काळात हिंदूंना ‘नोबेल’चा पक्षपातीपणा जाणून घेऊन त्यांचा ‘हिंदुविरोधी अजेंडा’ हाणून पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागतील !

सोलापूर महापालिकेच्या वतीने श्री सिद्धेश्वर तलावात ‘लाईट अँड साऊंड शो’ उपक्रम चालू !

महानगरपालिका ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या अंतर्गत ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील तलावाच्या ठिकाणी ‘लाईट अँड साऊंड शो’ हा उपक्रम राबवत आहे.

पनवेलला जाणार्‍या लोकलमध्ये महिलांच्या दोन गटांत हाणामारी

महिला पोलिसावरही हात उगारला जाणे म्हणजे कायदा-सुव्यवस्थेचे भयच राहिले नसल्याचे लक्षण !

विजयादशमीनिमित्त धारावी (मुंबई) येथे शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन !

विजयादशमीनिमित्त धारावी येथील ‘ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पाेरेशन लिमिटेड’ आस्थापनामध्ये स्थानीय लोकाधिकार समिती या कर्मचारी  संघटनेच्या वतीने ४ ऑक्टोबर या दिवशी शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

नाशिक येथे गरब्याच्या वेळी मुलींच्या २ गटांत हाणामारी !

इगतपुरी येथे गरब्याच्या वेळी मुलींच्या २ गटांतील हाणामारीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर जिल्ह्यातील प्रसारित झाला आहे. या वेळी मुलींनी एकमेकींचे केस उपटले. मुली एकमेकांना शिवीगाळ करत होत्या.

कमल हासन यांचा शोध जाणा !

राजराजा चोल यांच्या काळामध्ये ‘हिंदु’ नावाचा कोणताही धर्म अस्तित्वात नव्हता. ‘हिंदु’ शब्द इंग्रजांनी आणला, असे विधान प्रसिद्ध अभिनेते आणि एका राजकीय पक्षाचे प्रमुख कमल हासन यांनी केले आहे.

संतपिठांची आवश्यकता !

भारतियांनाही निधर्मीपणाच्या मागे न लागता आध्यात्मिक सामर्थ्याचे महत्त्व लक्षात घेऊन स्वतःचे जीवन आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. यासाठी स्वतःच धर्मशिक्षण घेऊन ते आचरणात आणणे आवश्यक आहे ! भारताला आध्यात्मिक वारसा आहे. संतपिठांच्या माध्यमातून तो पुढेही जपला जाईल, हे नक्की !

क्रांतीकारक नेता : प्रा. सुभाष वेलिंगकर !

आज ७.१०.२०२२ या दिवशी असलेला प्रा. सुभाष वेलिंगकर यांचा ७५ वा वाढदिवस आणि ९.१०.२०२२ या दिवशी असलेला त्यांचा अमृत महोत्सव सोहळा या निमित्ताने…

संयम पाळणे, ही हिंदु संस्कृती आहे, धांगडधिंगा नव्हे ! – शरद उपाध्ये, लेखक आणि राशीचक्रकार

देवाच्या सणांचे निमित्त करून धांगडधिंगाच घातला जातो. सवाष्ण, कुमारिका या स्वरूपात स्त्रीचा आदर करणे आणि तिला मातृस्वरूपात बघणे, ही उदात्तता दिसतच नाही. धुंद गरबा, मेजवान्या, उत्तमोत्तम ड्रेस आणि उत्तान नृत्य हा आपला आनंद झाला. यात देवीची सेवा कुठे आहे ?

विज्ञानप्रेमींनी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून आणि जिज्ञासू वृत्तीने आयुर्वेद अन् योग आदी भारतीय शास्त्रांचा अभ्यास करावा !

आयुर्वेद, योग आदी भारतीय शास्त्रांचा अभ्यास खर्‍या अर्थाने वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणारे विज्ञानप्रेमी करतील ही अपेक्षा; कारण विज्ञानांधळे तर या शास्त्रांच्या द्वेषाने ग्रस्त असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे म्हणजे बैलाकडून दूध मिळण्याची आशा ठेवण्यासारखे आहे !