घरच्या लागवडीतील वनस्पतींच्या पानाफुलांपासून बनवता येणारे चहाचे विविध पर्याय

नियमित एकाच चवीचा चहा पिण्यापेक्षा असे विविध पर्याय वापरल्यास मनालाही नाविन्यातील आनंद अनुभवता येईल.

वर्तमानकाळाचे सोने करा !

‘अध्यात्मात भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचे मूल्य शून्य आहे. त्यामुळे भूत-भविष्याच्या विचारांत न अडकता वर्तमानकाळाचे सोने करा !’ – श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

खरा ज्ञानी अतिशय नम्र असतो. ज्ञान होणे, म्हणजेच ‘आपण अज्ञानी आहोत’, हे गवसणे. जेव्हा जिवाला कळते, ‘देवाच्या या अथांग ज्ञानसागरातील केवळ एका थेंबाइतकेच ज्ञान तो ग्रहण करू शकला आहे आणि तेही भगवंताच्या कृपेनेच त्याला शक्य झाले आहे’, तेव्हा त्याचा अहं वाढत नाही.’

प्रेमभाव, तत्त्वनिष्ठ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. संदीप शिंदे (वय ४० वर्षे) !

श्री. संदीप शिंदे यांना ४० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेणार्‍या सूत्रसंचालकांनी ‘समाजाला उद्बोधक होईल’, अशी मुलाखत घ्यायला हवी !

आपण अनेक वेळा दूरचित्रवाणी वाहिन्यांवर किंवा आकाशवाणीवर प्रथितयश कलाकारांच्या मुलाखती पहातो किंवा ऐकतो. अभ्यासाच्या दृष्टीने एका प्रख्यात गायिकेची एका प्रसिद्ध दूरचित्रवाणी वाहिनीवरची मुलाखत पहात असताना माझ्या मनाची झालेली विचारप्रक्रिया पुढे दिली आहे.

वाराणसी आश्रमात झालेल्या श्री वाराहीदेवीच्या होमाच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे वाराणसी आश्रमात आगमन होताच माझ्या मनाची नकारात्मकता आणि निराशा दूर झाली. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे आगमन होताच आश्रमातील वातावरण आनंदी झाले.

वर्ष २०२० च्या नवरात्रीच्या कालावधीत भाववृद्धी सत्संग ऐकतांना ठाणे येथील साधकांना आलेल्या अनुभूती

रुग्णालयातील अन्य रुग्णाला सत्संगाचा लाभ होऊन चांगले वाटणे

आधुनिक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसले यांनी भाव ठेवून सेवा केल्यावर त्यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून जाणवलेले अस्तित्व !

सेवा करतांना ‘शेजारी सूक्ष्मातून परात्पर गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) बसले असून ते लिखाणात सुधारणा सुचवत आहेत’, असा भाव  ठेवणे

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्री प्रत्यंगिरादेवीचा यज्ञ होण्यापूर्वी आणि तो चालू झाल्यावर साधिकेला झालेले त्रास अन् यज्ञसमाप्तीनंतर अनुभवलेली यज्ञाची परिणामकारकता !

यज्ञामुळे वातावरणात देवीच्या मारक शक्तीचे प्रक्षेपण होत होते. त्यामुळे ‘त्रास होत आहे’, असे मला जाणवले. नंतर मी उपायांसाठी यज्ञस्थळी गेले. तेथे बसल्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन माझा त्रास हळूहळू न्यून झाला आणि मला शांत वाटू लागले.