आदिवासींचे प्रश्न आणि त्यांचा विकास होण्याची आवश्यकता

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली, तरी आदिवासींच्या स्थितीमध्ये विशेष पालट झालेला नाही. यावर प्रकाश टाकणार्‍या या लेखाचा पूर्वार्ध आपण कालच्या अंकात पाहिला. आज या लेखाचा उत्तरार्ध पाहूया.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी मनात अपार श्रद्धा आणि कृतज्ञताभाव असणारे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी (वय ६४ वर्षे) !

मागील भागात आपण पू. कुलकर्णीकाका यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेली अविस्मरणीय भेट आणि त्यांचा गुरुदेवांप्रती असलेला भाव पाहिला. आताच्या या पाचव्या भागात त्यांनी केलेल्या काही सेवा आणि त्यांना झालेली संतपदाची प्राप्ती हा भाग पहाणार आहोत.     

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘सूक्ष्म जगताशी संबंधित प्रदर्शन पाहिल्यानंतर येथे (आध्यात्मिक) ज्ञान आणि विज्ञान यांचा अद्भुत संगम झाल्याची प्रचीती आली.’

आजचा वाढदिवस : कु. अर्णव रवींद्र भणगे

भाद्रपद कृष्ण षष्ठी (१६.९.२०२२) या दिवशी देहली येथील कु. अर्णव रवींद्र भणगे याचा ९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या नातेवाइकांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण करतांना साधकाला आलेल्या अनुभूती

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त होणार्‍या रथोत्सवाचे चित्रीकरण करणे आणि त्या दृष्टीने आधी ‘स्टोरीबोर्डिंग’ करणे, या सेवा करण्याची संधी मला मिळाली होती. त्यामुळे रथोत्सवाचा कार्यक्रम मला १५ दिवस आधीच अनुभवता आला.

हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘नेतृत्व विकास शिबिरा’मध्ये ध्वनीयंत्रणेच्या संदर्भात आलेले अडथळे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या उपायांमुळे दूर करता येणे

‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे २० ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘नेतृत्व विकास शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये वाईट शक्तींच्या आक्रमणांमुळे कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी…

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात श्राद्धविधी करतांना आलेल्या अनुभूती

मला पाठदुखीचा तीव्र त्रास असल्याने मी मांडी घालून जेमतेम १५ ते २० मिनिटेच बसू शकतो; पण हा विधी करतांना मी ४ – ५ घंटे मांडी घालून बसूनही मला पाठदुखीचा काहीच त्रास झाला नाही.