सोलापूर शहरात १२ ठिकाणी कृत्रिम कुंडांत श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याचे महापालिकेचे अशास्त्रीय आवाहन !
वर्ष २०२१ मध्ये उजनी धरणाच्या ‘बॅक वॉटर’मध्ये ‘फेकल केिलफॉर्म’ हा जिवाणू आढळून आला होता. धरणात सोडण्यात येणार्या सांडपाण्यामुळे होणारे हे प्रदूषण प्रशासनाला दिसत नाही का ? कि केवळ हिंदु धर्मशास्त्राला विरोध करण्यासाठी ‘मूर्तीमुळे प्रदूषण होते’ असा कांगावा करायचा आहे ?