नेहमी चहा पिणे आरोग्याला हानीकारक असल्याने तो सोडा !

बर्‍याच जणांना ही सवय मोडणे कठीण जाते. अशांनी आरंभी चहाचे प्रमाण अर्धे करावे. पुढे दिवसाला २ वेळा चहा घेत असल्यास एकदाच घ्यावा. पुढे एक दिवसाआड चहा घ्यावा. ‘चहा न प्यायल्याने काही बिघडत नाही’, हे अंतर्मनाला उमजते, तेव्हा चहा आपोआप सुटतो.’

शैक्षणिक विषमता !

व्यवहार जाणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे आहेच यात दुमत नाही, तसेच ते करमुक्तच असले पाहिजे; पण त्यासमवेतच आपण या समाजाचे काही देणे लागतो, याची जाण असणारी भावी पिढी घडवणे हेही शिक्षणसंस्थांचे पर्यायाने सरकारचे दायित्व आहे, असेच जनतेला वाटते !

ग्राहकांनी मागितलेली माहिती सहकारी बँका आणि पतसंस्था यांनी देणे, हे त्यांचे कर्तव्यच !

जळगाव जिल्ह्यातील बँक असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात एक याचिका प्रविष्ट केली होती. त्यात त्यांनी ‘बँकिंग नियमन अधिनियमानुसार माहिती अधिकार अर्जाद्वारे माहिती मागितल्यास ती देणे बंधनकारक नाही’, असे म्हटले होते. त्यावर न्यायालयात करण्यात आलेला युक्तीवाद, हिंदु विधीज्ञ परिषदेने प्रविष्ट केलेली हस्तक्षेप याचिका आणि त्यावर उच्च न्यायालयाने दिलेला निवाडा यांविषयीचा ऊहापोह या लेखात करण्यात आला आहे.

स्वस्तिक आणि हिटलरचे ‘हाकेनक्रूज’ यांमधील भेद

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याने नुकत्याच पारित केलेल्या एका कायद्यामुळे स्वस्तिक चिन्हाच्या वापरावर निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. हा स्वागतार्ह निर्णय आहे,

अग्नि गणपति

योगशास्त्राप्रमाणे आपल्या शरिरातील अंतर्भागात मूलाधारचक्रात जी कुंडलिनी शक्ती आहे, ती अग्नीचेच रूप आहे. गणपतीलाही अथर्वशीर्षात मूलाधारचक्रात नित्य रहाणारा असे म्हटले आहे.

गाणपत्य संप्रदाय आणि थोर गणेशभक्त !

‘गाणपत्य’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या या संप्रदायामध्ये श्री गणपतीला परब्रह्म, परमात्मा कल्पिले असून त्यापासून इतर देवदेवतांची उत्पत्ती झाली आहे, अशी श्रद्धा आहे.

श्री गणेशाच्या जीवनातील प्रसंग आणि लीला यांच्यामागील कार्यकारणभाव !

७.९.२०२२ या दिवशी आपण श्री गणेशाने शिवाला पार्वतीच्या कक्षात प्रवेश न देणे, शिवाने बालक गणेशाचा शिरच्छेद करणे आदी सूत्रे पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात बांधकाम सेवांच्या अंतर्गत सुतारकामाचे कौशल्य असलेल्या कारागिरांची आवश्यकता !

आश्रमात रहाणाऱ्या साधकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, सध्या नवीन वास्तूचे बांधकाम करण्याची सेवा चालू आहे. या वास्तू उभारणीच्या कार्यासाठी सुतारकामाचे कौशल्य असलेल्या कारागिरांची आवश्यकता आहे.

साधिकेला आईचे प्रेम देणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) सुजाता कुलकर्णी !

‘अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांच्यामुळे मी कै. (सौ.) सुजाता कुलकर्णी यांच्या कुटुंबियांशी जोडले गेले. आमची वर्ष २००८ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रत्यक्ष भेट झाली.

प.पू. दास महाराज यांनी प.प. श्रीधरस्वामी यांचे अनुभवलेले संन्यस्त जीवन आणि त्यांचा कृपाप्रसाद !

‘प.पू. दास महाराज यांनी ‘प.प. श्रीधरस्वामी यांच्या शिष्यांचा त्यांच्याप्रती सेवाभाव कसा होता ?’, यासंदर्भात प.पू. दास महाराज यांची सेवा करणार्‍या साधकांना त्यांनी अनुभवकथन केले.