श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्र वापरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्यांवर कायदेशीर कारवाई करा !
हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्यांवर सरकारी यंत्रणांनी स्वतः कारवाई करणे आवश्यक !
हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्यांवर सरकारी यंत्रणांनी स्वतः कारवाई करणे आवश्यक !
या वेळी आरोग्यमंत्री म्हणाले की, प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता ठेवावी. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक पातळीवर निविदा काढून स्वच्छतेसाठी दोन व्यक्ती नेमण्याचे निर्देश श्री. सावंत यांनी दिले.
दान केलेल्या मूर्तींचे प्रशासन ज्याप्रकारे विसर्जन करते, त्यामुळे प्रतिवर्षी या मूर्तींची विटंबना होते आहे. या वर्षी तर या दान केलेल्या मूर्ती काठावरून इराणी खणीत फेकण्यात येत असल्याचा ‘व्हिडिओ’ ६ सप्टेंबर या दिवशी सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे.
हा कायदा आधीच लागू केला असता, तर अमली पदार्थ व्यवसाय एवढा फोफावला नसता ! प्राण कंठाशी आल्यावर नव्हे, तर आधीच उपाययोजना काढणे अपेक्षित आहे !
जालना जिल्ह्यातील मोसंबी बागायतदारांच्या बुरशीमुळे झालेल्या हानीचे पंचनामे येत्या ८ दिवसांत करण्याचे निर्देश येथील जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले आहेत. यामुळे हानीग्रस्त बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार असून यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
नयना पाटील पुढे म्हणाल्या, ‘‘वर्षा उसगावकर यांचे हे वक्तव्य अतिशय निंदनीय आहे. २ वेळेच्या जेवणासाठी जिवाचे रान करणार्या मासे विक्रेत्या कोळी महिलांचा हा अवमान आहे.”
यंदा पावसाळा संपत असतांना मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो आणि स्वाईन फ्ल्यू या साथींच्या आजारात वाढ झाली आहे. सप्टेंबरच्या प्रारंभी या आजारांच्या रुग्णांची मोठी नोंद झाली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी शहराध्यक्ष सचिन पाटील यांच्यावर किरकोळ वादातून त्यांच्या काही सहकार्यांनी जीवघेणे आक्रमण केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ५ सप्टेंबरच्या मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास शहर कार्यालयात त्यांच्यावर आक्रमण झाले.
हिंदु धर्मात अनेक साधू, संत, महात्मे आहेत. त्यांनी मूर्तीदान करण्याविषयी कोठेही सांगितलेले नाही. वहात्या पाण्यात विसर्जन करणे हा श्री गणेशपूजनातील शेवटचा विधी आहे. गणेशभक्तांनो, संभ्रमित न होता १० दिवस विधीवत् पूजा केलेल्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन धर्मशास्त्राप्रमाणे वहात्या पाण्यातच करा !
अमरावती येथे आणखी एक ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण, हिंदु तरुणींच्या पालकांची तक्रार न घेणाऱ्या पोलीस अधिकार्यांना तात्काळ बडतर्फ केले पाहिजे !