हिंदूंच्या रक्षणाचे दायित्व कोण घेणार ?

फलक प्रसिद्धीकरता

लेस्टर (ब्रिटन) येथे धर्मांध पाकिस्तानी मुसलमानांकडून हिंदूंच्या घरांवर आक्रमणे केली जात असल्याचे व्हिडिओ प्रसारित होत आहेत. यात मुसलमान जमाव हिंदूंच्या घरांना लक्ष्य करतांना त्यांच्या हातात शस्त्रे दिसत आहेत.