संतांच्या तुलनेत राजकारण्यांचे महत्त्व शून्य !

‘राजकारणी जनतेला पैसे देऊन आणि वाहनाची सोय करून सभेला बोलावतात. याउलट संतांकडे आणि धार्मिक उत्सवात न बोलावताही भक्त लाखोंच्या संख्येने येतात अन् पैसे अर्पण करतात ! यावरून संतांच्या तुलनेत ‘राजकारण्यांचे महत्त्व शून्य आहे’, हे लक्षात येईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बिहार राज्यात मंदिरांचे विश्वस्त, पुरोहित आणि पुजारी यांचा व्यापक संघटन उभारण्याचा निर्धार

एकीकडे बिहारमध्ये मंदिरांना ४ टक्के कर भरण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुजार्‍यांकडे दुर्लक्ष करून नमाज शिकवणार्‍यांना १५ सहस्र आणि अजान देणार्‍यांना १० सहस्र प्रतिमाह वेतन लागू करण्यात आले आहे !

आमदार टी. राजा सिंह यांना तात्काळ सशस्त्र सुरक्षा पुरवावी ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील गोशामहलचे आमदार टी. राजा सिंह यांना तात्काळ सशस्त्र सुरक्षा देण्यात यावी आणि त्यांना ठार मारण्याची धमकी देणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खामगाव येथील हिंदुत्वनिष्ठांकडून करण्यात आली

सुजैन खानने दीपकशी विवाह केल्याने तिच्या कुटुंबियांकडून दोघांच्या जीविताला धोका !

येथील सुजैन खान या मुसलमान महिलेने हिंदु धर्म स्वीकारून दीपक नावाच्या हिंदु पुरुषाशी विवाह केला. विवाह करण्यासाठी ती हिंदु धर्माची दीक्षा घेऊन सुजाता आर्या बनली. तिच्या कुटुंबियांचा यास विरोध होता.

‘इस्लाम स्वीकारा, नाहीतर गोळी झाडेन’ : हिंदु विद्यार्थिनीवर धर्मांधाकडून दबाव

मध्यप्रदेशातील खांडवा येथे एका हिंदु मुलीवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याची घटना समोर आली आहे. मुलगी नर्सिंग महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिच्या गावातील जांबाज मन्सूरी नावाच्या मुसलमान तरुणाने तिला ‘इस्लाम स्वीकारा, नाहीतर.

धर्मांधाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु विद्यार्थिनीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात

देहली पोलिसांनी नुकतेच आस महंमद नावाच्या मुसलमान तरुणाला सामाजिक माध्यमावरील बनावट खात्याच्या माध्यमातून हिंदु मुलीला अपकीर्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली.

पुणे येथे ‘श्री गणेशाची उपासना कशी करावी ?’ आणि क्रांती गाथा प्रदर्शनाचे आयोजन !

विविध सणांच्या काळात  सण-उत्सव आदर्शरित्या कसे साजरे करावेत ? त्यामध्ये होणारे अपप्रकार रोखून संबंधित देवतेची कृपा कशी संपादन करावी ? याविषयी समितीच्या वतीने प्रवचनाचे आयोजन करण्यात येते.

‘गोवा राज्य अमली पदार्थ सेवनासाठी नाही’, असा कडक संदेश सरकार पर्यटकांना देऊ इच्छिते ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्यातील पोलिसांनी ३ प्रमुख अमली पदार्थ व्यावसायिकांना अटक केली असून यामुळे अमली पदार्थांच्या व्यापाराला आळा बसेल. राज्य सरकारने अमली पदार्थ व्यावसायिकांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मोहीम चालू केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस

जिल्ह्यात ७ सप्टेंबरला सायंकाळी वादळीवार्‍यासह मुसळधार पाऊस पडला. यामुळे व्यापार्‍यांसह नागरिकांची तारांबळ उडाली, तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले.

श्री रुक्मिणी विदर्भ पीठ, कौंडण्यपूर (अमरावती) यांच्या वतीने भव्य संत संमेलन !

या संत संमेलनात देशभरातून विविध संत महंत सहभागी झाले आहेत. स्वतः स्वामीजींनी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांना निमंत्रण दिले होते.