बांगलादेशमध्ये धर्मांधांनी हिंदूंची ८ घरे जाळली; दुकानांचीही तोडफोड

बांगलादेशातील किशोरगंज जिल्ह्यातील भैरब चंडीब गावात धर्मांधांनी रात्रीच्या अंधारात हिंदूंच्या घरांवर आक्रमण केले. या आक्रमणात हिंदूंची ८ घरे जाळण्यात आली. तेथील काही दुकानांचीही तोडफोड करण्यात आली.

ध्वनीप्रदूषण नियमांची कार्यवाही करण्याचे कर्नाटक उच्च न्यायालयाचे निर्देश

असा आदेश न्यायालयाला का द्यावा लागतो ? प्रशासन आणि पोलीसयंत्रणा झोपल्या आहेत का ?

विज्ञानाची निरर्थकता !

मानवाला माणुसकी न शिकवणार्‍या, उलट विध्वंसक अस्त्रे, शस्त्रे देणार्‍या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

देशविरोधी ‘हलाल’च्या विरोधात मोहीम उभारा !

हलालसारख्या देशव्यापी षड्यंत्राच्या विरोधात मोहीम उभारण्याचा निर्णय घेणार्‍या मनसेचे अभिनंदन ! अशीच राष्ट्रप्रेमी भूमिका घेत हलाल अर्थव्यवस्था नष्ट करावी, ही मनसेकडून अपेक्षा !

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनापिठाकडे पाठवण्याचा निर्णय !

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनापिठाकडे पाठवण्याचा निर्णय सरन्यायाधीश रमणा यांच्या नेतृत्वातील त्रिसदस्यीय खंडपिठाने घेतला आहे. ही सुनावणी २५ ऑगस्ट या दिवशी ५ सदस्यीय घटनापिठासमोर होणार आहे. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे ?

नूपुर शर्मा यांच्याप्रमाणे विधान करणारा जिहादी आतंकवादी झाकीर नाईक याला कुणी क्षमा मागायला भाग पाडत नाही ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

ओवैसी हिंदूंच्या देवतांविषयी अपशब्द उच्चारतात; पण त्यांना कुणीही क्षमा मागायला सांगत नाही. सरकार त्यांच्यावर बंधने घालायला सिद्ध नाही.

आज रामपंचायतन मूर्ती चोरीच्या निषेधार्थ गावकरी अन्नत्याग करणार !

येथील श्रीराम मंदिरात २२ ऑगस्ट या दिवशी झालेल्या मूर्तीचोरीच्या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली आहे. मंदिरात प्रतिदिन सकाळी ७ आणि संध्याकाळी ७ वाजता आरती होते.

विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी सिद्ध केलेली नवीन सूची राज्यपालांकडे पाठवण्यात येणार !

गेली अडीच वर्षे विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या जागांना मान्यता देण्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत. शिंदे गट आणि भाजप यांनी १२ जागांसाठी नवीन सूची सिद्ध केली आहे.

भंडारा जिल्ह्यातील महिलेवरील अत्याचाराच्या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा करण्यात येईल ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

भंडारा जिल्ह्यातील महिला अत्याचाराच्या प्रकरणी पोलीस निरीक्षक, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले आहे.

‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पुणे येथील ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’!

प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रबोधन करण्याचे कारण पुढे करत केवळ हिंदु धर्मातील सणांच्या विरोधातच कार्य करतांना दिसते. धार्मिक पक्षपाताच्या विरोधात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० ऑगस्ट या दिवशी पुणे येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले