हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित राहून हिंदु राष्ट्राच्या सर्वत्र चालू असलेल्या व्यापक कार्याचे अवलोकन करणारे प.पू. दास महाराज !

रामनाथी देवस्थान येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन झाले. त्या कालावधीत प.पू. दास महाराज यांना अधिवेशनासंदर्भात जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे देत आहोत.

स्वतःत पालट घडवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. दिव्या पुष्कराज जोशी (वय ६ वर्षे) !

कु. दिव्या पुष्कराज जोशी हिचा ६ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये आणि तिच्यात झालेले पालट इथे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील चैतन्यात झालेली वृद्धी !

‘मी दीड वर्षापूर्वी देवद आश्रमात रहात होते. मागील वर्षी (वर्ष २०२० मध्ये) मी सांगली येथे घरी गेल्यानंतर दळणवळण बंदीमुळे मला घरीच थांबावे लागले. आता आश्रमात आल्यानंतर मला येथील वातावरणात चांगला पालट जाणवला.  

शस्त्रक्रिया झाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धेच्या बळावर स्थिर असणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. श्रीकांत शांताराम देसाई !

प.पू. गुरुदेवांनी ‘प्रारब्ध तीव्र आहे’, असे म्हटलेले अधून-मधून आठवत असल्यामुळे मला अपघाताविषयी काही वाटत नसे आणि त्यामुळे मी सतत आनंदी असायचो.