हत्तीरोगाविषयी आरोग्यमंत्र्यांना उत्तरे देता न आल्याने विधानसभेत प्रश्न राखून ठेवण्याची वेळ !
संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी प्रश्न राखून ठेवण्याचे निर्देश दिले.
संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी प्रश्न राखून ठेवण्याचे निर्देश दिले.
अन्वेषण यंत्रणांनी अजून कोणताही निष्कर्ष मांडला नसतांना किंवा पुरावाही दिलेला नसतांना शाम मानव यांचे सनातनद्वेषाचे तुणतुणे चालूच ! ‘अनेक वर्षांनंतर हिंदुद्वेषाचा आलेला कंड सनातन संस्थेचे नाव घेऊन मानव शमवू पहात आहेत का ?’
पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याविषयी दिल्या जाणार्या ‘देवर्षी नारद पत्रकारिता’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम २० ऑगस्ट या दिवशी सकाळी ११ वाजता फर्ग्युसन महाविद्यालयातील ‘ॲम्फी थिएटर’मध्ये खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी यांच्या हस्ते होईल..
कु. पार्थ याने ‘अभ्यासासह गुरुसेवाही नियमितपणे केल्याने मला शिक्षणात यश प्राप्त झाले आहे’, असे सांगून श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली.
प्रत्येक वेळी संसद, विधानसभा यांत गदारोळ-हाणामारी करणारे, भ्रष्टाचार, गुंडगिरी करणारे, बलात्कार, हत्या असे गंभीर आरोप असलेले लोकप्रतिनिधी वारंवार येतात. हे थांबवण्याची व्यवस्था लोकशाहीत नसल्याने जनहितकारी पितृशाही म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापनाच होणे नितांत आवश्यक आहे !
. . . याचा अर्थ हिंदु समाजमन आता जागे होत असून जागृत हिंदू त्यांच्या श्रद्धास्थानांप्रती सजग झाले आहेत. कोणतेही मोठे नेतृत्व नसतांना सामाजिक माध्यमांचा आधार घेऊन, तसेच छोट्या छोट्या कृतींमधून हिंदू धर्मविरोधकांना धडा शिकवण्यासाठी सज्ज झाले आहेत !
‘ज्या भारतमातेने असंख्य अत्याचार सहन करत आपल्या राष्ट्रप्रेमींचे रक्षण केले, तिचे पूजन प्रथम व्हायला हवे’, या विचाराने श्री छत्रपती बहुउद्देशीय संस्थेच्या राष्ट्रप्रेमींनी याविषयी सरपंच वंदनाताई गवई यांना निवेदन दिले.
धर्मापुरी (तमिळनाडू) येथील एका सरकारी शाळेच्या ख्रिस्ती मुख्याध्यापिका तमिळसेल्वी यांनी धार्मिक परंपरांचा दाखला देत स्वातंत्र्यदिनी शाळेत तिरंगा फडकावण्यास नकार दिल्याचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
हिंदूंना त्यांच्या धर्माचा अभिमान नाही. त्यामुळे ते मंदिरांमध्येही कधी कधी जातात. मंदिरात आरतीच्या वेळी घंटाही यंत्राच्या साहाय्याने वाजवावी लागते, अशी स्थिती आहे.’
येथे प्राथमिक उपचार दिले आहेत. ७ दिवसांत गुण न आल्यास वैद्यांचा समादेश (सल्ला) घ्यावा.