शिक्षण तुम्हाला हिंदु धर्मावर टीका करायला शिकवते का ?

सुशिक्षित लोक स्वतःला इतके सुशिक्षित समजतात की, ते देश आणि धर्म यांच्या विरोधात काहीही बोलतात. तुम्ही मूर्ख आहात. शिक्षण तुम्हाला हिंदु धर्मावर टीका करायला शिकवते का ? असा प्रश्न ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी अभिनेत्री रत्ना नसरूद्दीन पाठक-शाह यांना विचारला.

वारकरी संप्रदायाने केलेला सत्कार म्हणजे साक्षात् संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद ! – द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

देवस्थानचे मुख्य विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना माऊलींची मूर्ती, ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘तुकाराम गाथा’ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, योगी निरंजननाथ आणि उमेश महाराज बागडे उपस्थित होते.

शहरी नक्षलवाद्यांच्या निधीचे अंमलबजावणी संचालनालयाकडून अन्वेषण होणार !

कोरेगाव भीमा दंगल आणि एल्गार परिषदेतील प्रक्षोभक वक्तव्य यांप्रकरणी अटकेत असलेले अधिवक्ता सुरेंद्र गडलिंग यांच्या आर्थिक व्यवहारांचे अन्वेषण करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने मागितलेली अनुमती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने दिली.

राजौरी येथील सैन्यतळावरील आक्रमणात ३ सैनिक वीरगतीला प्राप्त, तर २ आतंकवादी ठार

‘हे आक्रमण नेमक्या किती आतंकवाद्यांनी केले ? आणि किती पळून गेले ?’, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भारतीय सैन्याने येथे आता शोधमोहीम हाती घेतली आहे.

शाळांचे इस्लामीकरण त्वरित थांबवा आणि हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घाला !

वाराणसी येथे हिंदु जनजागृती समितीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

गड-दुर्गांच्या संवर्धनासाठी महामंडळांची अथवा स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना झाली पाहिजे !

गड-दुर्गांवर अनुचित प्रकार, विद्रुपीकरण होणे, वणवे लावले जाणे असे प्रकार घडत आहे. या सर्व गोष्टींकडे शासनाने गांभीर्याने लक्ष घालून ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी शेकापकडून करण्यात आली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखा, तसेच सनातन संस्था यांच्या वतीने रक्षाबंधन !

रक्षाबंधनाच्या निमित्ताने शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते, आमदार अजय चौधरी, शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या सौ. जान्हवी भदिर्के यांनी राखी बांधली.

चिंचपुरा (जिल्हा जळगाव) येथील युवकांनी स्वीकारले हिंदु राष्ट्राचे बंधन !

रक्षाबंधनच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचा अभिनव उपक्रम !

पावसाच्या उघडीपीमुळे थोडा दिलासा; पंचगंगा नदी अद्यापही धोक्याच्या पातळीजवळ !

अलमट्टी धरणातून सध्या चालू असणारा विसर्ग आणखी वाढवण्यात आला असून तो २ लाख घनफूट प्रतिसेकंद करण्यात आला आहे.