योगी आदित्यनाथ सरकारकडून ८४१ सरकारी अधिवक्ते बडतर्फ

दुसरीकडे राज्य सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयात ३६६, तर लखनऊ खंडपिठात २२० नव्या सरकारी अधिवक्त्यांची नियुक्ती केली आहे.

बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट !

दोन सहस्र रुपयांच्या नोटांविषयी केंद्र सरकारकडून धोक्याची चेतावणी

काँग्रेसच्या मालकीच्या ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्राच्या मुख्यालयावर ‘ईडी’ची धाड

‘नॅशनल हेराल्ड’मधील अपहाराच्या प्रकणी ‘ईडी’ने नुकतीच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांची कसून चौकशी केली होती.

मातृभाषेतील प्राथमिक शाळा टिकवण्यासाठी तात्काळ यंत्रणा कार्यान्वित करावी !

मराठी आणि कोकणी प्राथमिक शाळांचे चाललेले खच्चीकरण असेच चालू राहिल्यास भारतीय भाषा सुरक्षा मंच पुन्हा रस्त्यावर उतरेल, अशी चेतावणीही पत्रकार परिषदेत देण्यात आली.

शासनकर्ते असे असावेत !

‘देवाला पहायला चष्मा लागत नाही आणि देवाचे बोलणे ऐकू येण्यासाठी कानाला यंत्र लावावे लागत नाही. त्यासाठी फक्त शुद्ध अंतःकरण लागते. प्रजावत्सल शासनकर्ता तसाच असतो. त्याला दुःखी जनता दिसायला चष्मा लागत नाही आणि जनतेच्या समस्या ऐकू येण्यासाठी कानाला यंत्र लावावे लागत नाही !’

राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कृती समिती स्थापन करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

यावर्षी केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला संपूर्ण भारतात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान राबवतांना राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही, याचेही निर्देश सरकारने देणे आवश्यक आहे.

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचे हेलिकॉप्टर सीबीआयने कह्यात घेतले !

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचे ‘ऑगस्टावेस्टलँड’ आस्थापनाचे हेलिकॉप्टर सीबीआयने कह्यात घेतले आहे. त्यांच्यावर डी.एच्.एफ्.एल्. घोटाळ्यात ३०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

संजय राऊत यांना अटक आणि राज्यपालांचे वक्तव्य यांच्या निषेधार्थ सांगली येथे आंदोलन !

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने केलेली अटक ही सूडबुद्धीने केलेली आहे, तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेध म्हणून शिवसेनेच्या वतीने हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.