भारतातील आत्महत्यांची संख्या चिंताजनक !

नॅशनल क्राईम ब्युरो’च्या आकडेवारीनुसार मुंबईतील आत्महत्यांच्या घटनांमध्ये ७.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतात १५ ते २९ वर्षे वयोगटांतील व्यक्तींच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे.