संभाव्य आर्थिक मंदीला सामोरे जाण्यासाठी जागतिक आस्थापनांकडून कर्मचारी कपात !

फेसबूकचे मुख्य आस्थापन असलेल्या ‘मेटा’ने अभियंत्यांच्या भरतीमध्ये ३० टक्के कपात केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग म्हणाले, ‘‘इतिहासातील सर्वांत वाईट आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची सिद्धता ठेवा !’’

शाळेत येतांना पगडी, कृपाण आणि कडे घालून येऊ नये !

बरेली (उत्तरप्रदेश) ख्रिस्ती मिशनरींच्या शाळेचा शीख विद्यार्थ्यांना आदेश !
पालक आणि शीख संघटना यांच्याकडून विरोध !

म्हादई नदीवर धरणाऐवजी बंधारे बांधून कर्नाटककडून केंद्राची दिशाभूल ! – राजेंद्र केरकर, पर्यावरणतज्ञ

जे पर्यावरणप्रेमींच्या लक्षात येते, ते प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ?

वास्को परिसरात गायींवर उकळते पाणी टाकणारी टोळी कार्यरत

हिंदूंसाठी गाय मातेसमान आहे. त्यामुळे उकळते पाणी टाकण्यासारखे प्रकार कोणता समाज करत असणार, ते लक्षात येते !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे ४९ लाखांहून अधिक रुपयांची हानी !

जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे आतापर्यंत खासगी आणि सार्वजनिक संपत्तीची एकूण ४९ लाख ६२ सहस्र ८६० रुपयांची हानी झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुपोषित मुलांची समस्या कायम

जिल्ह्यात सद्य:स्थितीत ८९३ बालके अल्प वजनाची, तर ५९ बालके तीव्र अल्प वजनाची असल्याची माहिती जिल्हा परिषद महिला आणि बालविकास विभागाकडून देण्यात आली.

हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व !

‘हिंदु धर्मात सांगितले आहे तितके सखोल ज्ञान इतर एकातरी पंथात आहे का ? विज्ञानाला तरी ज्ञात आहे का ?’

तणावमुक्तीसाठी स्वभावदोष दूर करण्यासह गुणसंवर्धन करणे आवश्यक ! – सौ. वैदेही पेठकर, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने येथील वीरांगना लक्ष्मीबाई स्मारक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

मूळच्या पुणे येथील महिलेची अमेरिकेतील ‘कौन्सिल मेंबर’ म्हणून निवड !

येथील ऋतुजा इंदापुरे यांना अमेरिकेतील समॅमिश शहराच्या ‘कौन्सिल मेंबर’ हा बहुमान मिळाला आहे. राष्ट्रीय बॅडमिंटनपटू असलेल्या इंदापुरे या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी असून त्यांचे पुढील शिक्षण आय.एल्.एस्. विधी महाविद्यालयात झाले. त्यांनी इंग्लंडमधून एल्.एल्.एम्. केले.

‘बँक ऑफ चायना’ने ग्राहकांची खाती गोठवल्याने जनतेचे रस्त्यांवर उतरून आंदोलन !

चीनमध्ये ‘बँक ऑफ चायना’ने ग्राहकांनी बँक खात्यात जमा केलेली रक्कम ही ‘गुंतवणूक उत्पादन’च्या रूपात असल्याचे कारण देत ग्राहकांना ती काढता येणार नाही, असा निर्णय घेतल्यामुळे हेनान प्रांतात सहस्रो नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत.