आसाममध्ये अल्पवयीन मुलीवर धर्मांधांकडून बलात्कार
अशा धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार अर्धा फूट खोल खड्ड्यात गाडून त्यांच्यावर मरेपर्यंत दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
अशा धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार अर्धा फूट खोल खड्ड्यात गाडून त्यांच्यावर मरेपर्यंत दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
हिंदू मूठभर जिहाद्यांना घाबरत असल्याचा हा परिणाम आहे ! याविरोधात हिंदूंनी संघटित होऊन स्वतःचे संरक्षण केले पाहिजे !
सदर दुकानदार गंभीररित्या घायाळ झाला असून त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
मध्यप्रदेशात नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्याचे प्रकरण
सीमेवरून अटक करण्यात आलेला अशरफ पाकमधील जिहादी आतंकवादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक’चा सदस्य असून त्याने नूपुर शर्मा यांच्या हत्येचा कट रचला होता, ही माहितीही उघड झाली होती.
एरव्ही काहीतरी कारण काढून हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांधांचा कावड यात्रेच्या कालावधीत आणि तेही हरिद्वारसारख्या तीर्थक्षेत्री दंगल घडवण्याचा हा प्रयत्न नसेल कशावरून ?
लहानपणापासून मुलांना साधना न शिकवल्याचा परिणाम ! अशी संस्कारहीन मुले पुढे जाऊन गुन्हेगार न बनल्यासच नवल ! पालकांनो, आतातरी मुलांना लहानपणापासूनच योग्य साधना करायला शिकवा !
हिंदूंच्या कार्यक्रमांत काठ्या असल्या, तरी जणू ते आतंकवादी असल्यासारखे भासवणारे पुरोगामी, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे आदी आता याविषयी काही बोलत का नाहीत ?
फिलिपाईन्सनंतर इस्लामी देश इंडोनेशिया भारताकडून ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या सिद्धतेत आहे. भारत इंडोनेशियाला नौकाविरोधी ब्रह्मोस क्षेपणास्त्राची विक्री करणार आहे.
श्रीलंकेचे ज्येष्ठ नेते दिनेश गुणवर्धने यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. नवनिर्वाचित राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी त्यांना पद आणि गोपनीयता यांची शपथ दिली.