भारतात खरी समता नांदते ! – तस्लीमा नसरीन

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

नवी देहली – मला भारत आवडतो; कारण एक मुसलमान, शीख, दलित, स्त्री, एक नास्तिक किंवा आदिवासी व्यक्ती भारताचा राष्ट्रपती किंवा राज्याचा प्रमुख होऊ शकतो. अनेक सभ्य आणि उदारमतवादी म्हणवणारे देश एवढी उदारता दाखवू शकत नाहीत, असे बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी ट्वीट केले आहे.