शिवसैनिकांच्या आग्रहाचा आदर करून राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

शिवसेनेच्या खासदारांनी ११ जुलै या दिवशी ‘मातोश्री’ येथे झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्याकडे राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती.

कल्याण-सी.एस्.टी. वातानुकूलित लोकलचे दरवाजे उघडलेच नाहीत !

कल्याण-सी.एस्.टी. वातानुकूलित लोकल १२ जुलै या दिवशी पहाटे दादर रेल्वेस्थानकात आली; पण तिचे दरवाजे उघडलेच गेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली.

अशा धर्मांधांना कठोर शिक्षा करा !

कन्हैयालाल यांच्या हत्येच्या विरोधात ‘फेसबूक’ पोस्ट करणार्‍या मुंबईतील अल्पवयीन हिंदु मुलीला जिवे मारण्याची धमकी देणार्‍या फैयाज अहमद भट याला मुंबई पोलिसांनी काश्मीर येथून अटक केली.

परात्पर गुरु डॉ. आठवले हे द्रष्टे संत केवळ ‘हिंदु राष्ट्र येणार’ हे सांगत नसून ते साकार होण्यासाठीही प्रयत्नरत आहेत !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २०१२ मध्ये हिंदु राष्ट्राविषयी केवळ सांगितले नाही, तर त्यांनी ‘त्यासाठी काय प्रयत्न करायचे ?’ हेही सांगितले आणि तसे प्रयत्न ते पुढीलप्रमाणे करवून घेत आहेत.

खर्‍या गुरूंची लक्षणे

‘जो सत्कुलात जन्माला आला आहे, सदाचारी आहे, शुद्ध भावना असलेला आहे, इंद्रिये ज्याच्या ताब्यात आहेत, जो सर्व शास्त्रांचे सार जाणणारा आहे, परोपकारी आहे, भगवंताशी नेहमी अनुसंधानित आहे, ज्याची वाणी चैतन्यमय आहे, ज्याच्यात तेज आणि आकर्षणशक्ती आहे..

gurupournima

शिष्याला गुरुपदापर्यंत नेणारे गुरु !

रिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते; पण ते सोने आपल्या स्पर्शाने लोखंडाला सोने बनवू शकत नाही; मात्र गुरु हे शिष्याला ‘गुरुपद’ प्राप्त करून देतात; म्हणून परिसाची उपमा गुरूंना लागू पडत नाही.

गुरु थोर कि देव थोर म्हणावा ।

हिंदु संस्कृतीने गुरूंना देवापेक्षाही मोठे स्थान दिले आहे; कारण देव नाही, तर गुरु साधकाला ईश्वरप्राप्तीसाठी प्रत्यक्ष साधना शिकवतात, त्याच्याकडून ती करवून घेतात आणि त्याला ईश्वरप्राप्तीही करवून देतात !    

गुरुपौर्णिमा महोत्सवाचे निमंत्रण

सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या आजच्या गुरुपौर्णिमा महोत्सवास अगत्याने उपस्थित रहावे, ही विनंती !

प.पू. भक्तराज महाराज यांच्या चैतन्यदायी भजनांची अवर्णनीय वैशिष्ट्ये !

प.पू. बाबांच्या भजनात नादब्रह्माची गुणातीत निर्गुण शक्ती दडलेली आहे.