नालंदा (बिहार) येथे मुसलमान दुचाकी चोराला जमावाने चोपले !

अल्पसंख्य गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात, हे लक्षात घ्या !

उदयपूर येथील हत्याकांड तालिबानी विचारसरणीचाच परिणाम ! – रा.स्व. संघ

श्रीलंकेतील जपानचे राजदूत मिजुकोशी हिदेयेकी यांनी म्हटले की, श्रीलंकेतील सध्याची वाईट स्थिती पहाता श्रीलंकेला साहाय्य करणे जोखमीचे ठरेल.

अमरावती येथील वैद्यकीय व्यावसायिकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी ६ धर्मांधांना अटक !

हत्या प्रकरणातील धर्मांधांना शरियत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

राजसमंद (राजस्थान) येथे हिंदु तरुणावर चाकूने आक्रमण करणार्‍या ४ मुसलमान तरुणांना अटक

राजस्थानमधील काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! काँग्रेसचे सरकार, म्हणजे पाकिस्तानी राजवटच !

चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने पुन्हा दळणवळण बंदीची शक्यता

चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी २ दिवसांपूर्वी वुहानला भेट दिली होती. कोरोनासंबंधी कार्याचा त्यांनी आढावा घेतला होता. ‘आणखी काही वर्षे चीनमध्ये ‘झीरो कोविड’ धोरण लागू राहील’, असे त्यांनी त्या वेळी स्पष्ट केले होते.

गोंडा (उत्तरप्रदेश) येथे दलित तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार आणि धर्मांतराचा प्रयत्न

अशांना आखाती देशांत ज्या प्रमाणे शरियतनुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार करण्याची शिक्षा दिली जाते, तशी शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात जाऊन दर्शन घेण्यास अनुमती !

मंदिराच्या गर्भगृहातील प्रवेशाविषयीचा निर्णय धर्माचार्यांनी आणि तेथील पुजार्‍यांनी घेणे अपेक्षित आहे. गर्भगृहाला वेगळे आध्यात्मिक महत्त्व आहे. तेथील पावित्र्य जपणे आवश्यक असते. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय शासनकर्त्यांनी घेणे योग्य नाही !

युद्धामुळे युक्रेनला प्रतिमास जवळपास ४० सहस्र कोटी रुपयांची हानी !

युक्रेनने त्याची राजधानी कीव्ह कह्यात घेण्याची रशियन योजना उधळून लावली असली, तरी दीर्घ युद्धाचा विचार केला, तर रशिया जिंकत असल्याचे सांगितले जात आहे. रशियाने स्वेरडोनेत्स्क शहर कह्यात घेतले असून लवकरच तो लुहान्स्क प्रांताचा ताबा घेऊ शकतो.

स्वतःचे कपडे फाडून अन्य धर्मियांवर मारहाणीचा आरोप केल्याची मदरशातील मुसलमान मुलाची स्वीकृती

अन्य धर्मियांवर आरोप करण्याची ही शिकवण या मुलांना मदरशांतून मिळते का ? याची चौकशी झाली पाहिजे !

पिस्तुल बाळगल्याच्या प्रकरणी आरोपीची २६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता !

निर्दोषांना अटक करून त्यांच्या आयुष्याची हानी करणार्‍यांना शिक्षा झाली पाहिजे !