नालंदा (बिहार) येथे मुसलमान दुचाकी चोराला जमावाने चोपले !

नालंदा (बिहार) – येथील स्टेशन रोड भागामध्ये दुचाकी चोरी करणार्‍या महंमद सरफराज अन्सारी या तरुणाला जमावाने चोपले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित होत आहे. अन्सारी याने येथील एक गल्लीतून दुचाकी चोरली होती. तो त्याची विक्री करण्यासाठी तो बाजारात गेला होता. तेथे दुचाकीच्या मालकाने त्याला पाहिले आणि त्याला पकडले. याविषयी लोकांना कळल्यावर त्यांनी अन्सारी याला चोपले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी आले आणि त्यांनी अन्सारी याला कह्यात घेतले.

संपादकीय भूमिका

अल्पसंख्य गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात, हे लक्षात घ्या !