बांगलादेशात एक डेपोला आग; ४४ लोकांचा मृत्यू !

यामध्ये शेकडो लोक घायाळ झाले. चितगांवजवळ असलेल्या सीताकुंडा येथे जहाजांच्या काही ‘कंटेनर्स’मधील रसायनांमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

संतांच्या चेतावणीनंतर ताजमहाल येथील कलादालनातील शौचालयाजवळ लावलेले भगवान श्रीकृष्णाचे चित्र हटवले !  

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !

जो बायडेन यांच्या घरावरून उड्डाण निषिद्ध असतांना त्या भागात घुसले लहान विमान !

सुरक्षेसाठी जो बायडेन आणि त्यांच्या पत्नीला सुरक्षितस्थळी हलवले !

चिरंतन आनंद प्राप्तीसाठी साधनेला पर्याय नाही !

‘देवावर आणि साधनेवर विश्वास नसला, तरी चिरंतन आनंद प्रत्येकालाच हवा असतो. तो केवळ साधनेने मिळतो. एकदा हे लक्षात आले की, साधनेला पर्याय नसल्याने मानव साधनेकडे वळतो.’

आयुर्वेदाला पुनर्वैभव मिळण्यासाठी समर्पित भावनेने काम करा !

आयुर्वेद ही एक साधना आहे. हे ज्ञान केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित नसून त्यासाठी अनुभवाचे ज्ञानही महत्त्वाचे आहे. आयुर्वेदाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

संसद आणि न्यायालय यांद्वारे प्रश्न सोडवण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका ! – दिलीप देवधर, संघ अभ्यासक आणि विश्लेषक

येणारी २५ वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सत्ताधारी रहाणार आहे आणि न्यायपालिका अन् संसदीय प्रणाली यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावणार आहे, हीच संघाची भूमिका आहे.

मोदी सरकारने गेल्या ८ वर्षांत भ्रष्टाचार विरहित सुशासन दिले ! – सुरेश हाळवणकर, भाजप

मोदी सरकारने गेल्या ८ वर्षांत जनतेने दाखवलेल्या विश्वासाला समर्पक कामगिरी करत गरीब आणि युवक यांना केंद्रबिंदू मानून विशेष कामगिरी केली, असे ते म्हणाले.

येशू एक मिथक (कल्पना) असून हिंदु धर्म मला आकर्षित करतो ! – प्रसिद्ध लेखक प्रा. पी.ए. वर्गिस

मी कॅथॉलिक म्हणून जन्माला आलो; मात्र आता मी कॅथॉलिक नाही. मला स्वतःहून कळले आहे की, येशू एक मिथक (कल्पना) आहे आणि धर्म पौराणिक आहे. हिंदु धर्म अनेक वर्षांपासून आहे आणि त्याचे अद्वैत तत्त्वज्ञान माझ्यासारख्या वैज्ञानिक वृत्तीच्या लोकांनाही आकर्षित करत आहे, असे ट्वीट प्रसिद्ध लेखक प्रा. पी.ए. वर्गिस यांनी केले आहे.

पालखी मार्ग आणि पालखी तळावरील सर्व प्रलंबित कामे मार्गी लावावीत !

आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची सूचना