(म्हणे) ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दायित्व पार पाडण्यात भारतीय अधिकारी अपयशी !’
काश्मीरमध्ये फोफावलेल्या जिहादी आतंकवादाचे समर्थन करणार्या ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या बंदी घातलेल्या भारतद्वेषी संघटनेला हिंदूंचा कथित पुळका
काश्मीरमध्ये फोफावलेल्या जिहादी आतंकवादाचे समर्थन करणार्या ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या बंदी घातलेल्या भारतद्वेषी संघटनेला हिंदूंचा कथित पुळका
महाराष्ट्रातील मालेगाव येथे वर्ष २००८ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणातील साक्षीदार हा आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना ओळखण्यात अपयशी ठरला.
कालपर्यंत पाकिस्तान आणि श्रीलंका जे करत होते, ते आता बांगलादेशही करू लागले आहे. हे भारताचा शेजारील देशांवर वचक नसल्याचेच द्योतक आहे !
पाकचा भारतावर आरोप
पाक जगाच्या नकाशावर जिहादी आतंकवादासाठी कुप्रसिद्ध असल्याने पाकची अपकीर्ती होण्यासारखे काहीही शेष नाही, हे त्याने कायमचे लक्षात ठेवायला हवे !
अमेरिकेत गर्भपातावर बंदी आल्यामुळे स्वैराचारावर लगाम बसेल, असे सांगितले जात होते; परंतु आता काळ्या बाजारातून गर्भपाताच्या गोळ्या मिळवल्या जात असल्याने अमेरिकेत स्वैराचार ही किती बोकाळला आहे, हे लक्षात येते !
या वेळी न्यायालयाने आरोपीला हातकडी घालून सार्वजनिक ठिकाणी फिरवल्याच्या प्रकरणी आरोपीला दोन लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेशही दिला.
भारताने रोहिंग्याविषयीच नाही, तर बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेविषयी आणि त्यांच्या धार्मिक स्थानांच्या सुरक्षेविषयी चर्चा केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
भारतात एका दिवसात १८ सहस्रांहून अधिक नवे कोरोना रुग्ण !
याविषयी भारत सरकार गप्प का ? इस्लामी देश आणि त्यांची संघटनाही गप्प का ? अशी घटना भारतात एखाद्या हिंदूकडून मुसलमानाच्या संदर्भात घडली असती, तर संपूर्ण जगात तिचे भारताच्या आणि हिंदूंच्या विरोधात पडसाद उमटले असते !
उदयपूर येथे २८ जून या दिवशी जिहाद्यांनी केलेल्या कन्हैयालाल यांच्या शिरच्छेदाच्या विरोधात येथील हिंदु युवा मंचकडून मोर्चा काढण्यात आला.