तिन्ही सैन्यदलांत ४ वर्षांसाठी तरुणांची भरती करणार
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, या सैनिकांना ‘अग्निवीर’ संबोधले जाणार आहे. त्यांच्यामुळे देशाची सुरक्षा सशक्त होईल.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, या सैनिकांना ‘अग्निवीर’ संबोधले जाणार आहे. त्यांच्यामुळे देशाची सुरक्षा सशक्त होईल.
‘गायीचे शेण हे उत्तम खत आहे’, हे भारतियांना सहस्रो वर्षांपासून ठाऊक आहे, ते कुवैतच्या शास्त्रज्ञांच्या आता लक्षात आले, हे गोहत्यांचे समर्थन करणारे, तसेच गोमांस भक्षण करणारे लक्षात घेतील का ?
दोन जागांवरून निवडणूक लढवण्यावरही बंदी घालण्याची मागणी
या प्रकल्पाला स्थानिक काही ग्रामस्थांचा विरोध होता. त्यांचा संभ्रम दूर करण्यासाठीच आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर हा प्रकल्प शक्यता वाढली आहे.
त्यामुळे आता १० लाख लोकांना सरकारची विविध खाती आणि मंत्रालये यांमध्ये काम मिळणार आहे.
यातून मानवाची निसर्गाविषयी असलेली असंवेदनशीलताच दिसून येते. अशा मनोवृत्तीमुळेच निसर्गही त्याचे रौद्ररूप दाखवल्याखेरीज रहात नाही, हे लक्षात घ्या !
ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या समवेत श्रीनगर भागातील एक स्थानिक रहिवासी असलेला आतंकवादीही होता.
सर्वोच्च न्यायालयाचे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात नागेशी येथील श्री नागेश महारुद्र देवस्थान समितीने विशेष गौरव केला.
इस्लामी बांगलादेशात असुरक्षित हिंदू ! ही स्थिती सुधारण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय आहे, हे जाणा !
कॅनडातील प्रसिद्ध इस्लामी विचारवंत आणि लेखत तारेक फतेह यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यात नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित अवमानावरून मुसलमानांकडून निदर्शने केली जात असल्याचे दिसत आहे.