दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या वेळी कार्यरत झालेल्या ईश्वरी तत्त्वातून प्रक्षेपित झालेल्या विविध घटकांचे प्रमाण आणि त्यांचा हिंदुत्वनिष्ठांवर सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम….

सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्याची सेवा करतांना ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

कालच्या लेखात आपण परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा साधकांना सूक्ष्मातील ज्ञान मिळवण्यास सांगण्यामागील उद्देश आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातन संस्थेत सूक्ष्म ज्ञानाला पुष्कळ महत्त्व देण्यामागील सांगितलेले कारण यांविषयी पाहिले. आज आपण त्यापुढील भाग पाहूया

गुरुपौर्णिमेला २९ दिवस शिल्लक

गुरु आतही आहेत आणि बाहेरही आहेत. तुम्ही अंतर्मुख व्हावे, अशी परिस्थिती गुरु निर्माण करतात. तुम्हाला आत्म्याकडे म्हणजेच ब्रह्माकडे ओढावे, म्हणून गुरु आतही म्हणजे हृदयात तयारी करत असतात.

नकारात्मकतेचे चक्रव्यूह !

अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असणार्‍या व्यक्तींच्या मनात जन्मतःच तीव्र नकारात्मकता असते किंवा काहींच्या मनात ती काही विशिष्ट प्रक्रिया किंवा अनुभव यांविषयी असते. ‘ज्यांच्यामध्ये तीव्र नकारात्मकता असते, त्यांच्या मनाची नैसर्गिक प्रक्रिया काय असते ?’, याविषयी माझ्या लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पहातांना धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले विचार

‘सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन हे सत्याचे दर्शन घडवणारे आहे. आम्हाला ते पहाण्याचे भाग्य लाभले. प्रदर्शनात ठेवलेल्या वस्तू अतिशय अर्थपूर्ण आहेत.’…..

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या विविध सोहळ्यांच्या वेळी सनातनच्या ७४ व्या संत पू. (सौ.) संगीता विष्णुपंत जाधव यांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु हौदातील कमळ पहाण्यासाठी जात असतांना विष्णुरूपात जाणवणे आणि श्री महालक्ष्मी, तसेच अन्य देवता यांचे अस्तित्व जाणवणे