
ढाका (बांगलादेश) – भारतात महंमद पैगंबर यांच्या कथित अवमानाच्या विरोधात बांगलादेशातील चितलमारी येथे मुसलमानांनी हिंदूंच्या घरांवर आक्रमण करून त्यांना आग लावली. स्थानिक हिंदूंना त्यांची घरे सोडून अन्यत्र लपावे लागले. पोलिसांनी संबंधितांवर काहीही कारवाई केलेली नसून स्थानिक प्रसारमाध्यमेही मौन बाळगून आहेत, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संघटनेच्या ट्विटर खात्यावर देण्यात आली आहे.
The houses of Hindus in Chitalmari, Bangladesh have been attacked and set on fire on the issue of insulting the Prophet in india. Local Hindus had to flee their homes and hide elsewhere. The police have not taken any action yet and Bangladeshi media’s are silent on this issue. pic.twitter.com/MUkfVcBDeF
— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) June 13, 2022
संपादकीय भूमिकाइस्लामी बांगलादेशात असुरक्षित हिंदू ! ही स्थिती सुधारण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय आहे, हे जाणा ! |
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
Bangladesh President Resigns : बांगलादेशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांचे त्यागपत्र
Recognize Israel : नागरी अणू करारासाठी सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता द्यावी !
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
Bangladesh Foreign Affairs Minister : (म्हणे) ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत त्याच्या लोकांच्या समस्यांकडे लक्ष देईल, अशी आशा !’
अमेरिकेने भारतावर लादले १० टक्के अतिरिक्त आयात शुल्क