नूपुर शर्मा प्रकरणी ढाका (बांगलादेश) येथेही मुसलमानानांकडून नमाजानंतर निदर्शने

बांगलादेश आणि पाकिस्तान येथे हिंदूंवर अन् हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे होतात, तेव्हा भारतातील एकतरी हिंदु किंवा त्यांच्या संघटना याविरोधात अशा प्रकारे रस्त्यावर उतरून निषेध करतात का ? बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यावर बहिष्कार घालण्याची मागणी करतात का ?

कानूपर येथील हिंसाचारातील आरोपी महंमद इश्तियाक याची अवैध इमारत प्रशासनाने पाडली !

इमारत अवैध होती, तर ती आधीच का पाडली नाही ? ती बांधेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? जर महंमद इश्तियाक हिंसाचारात सहभागी नसता, तर प्रशासनानेही ही कारवाई केली असती का ?

भारताची वाढती शक्तीच हिंद-प्रशांत क्षेत्रात स्थिरता स्थापित करू शकते ! – अमेरिका

भारताच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनला लक्ष्य करण्याचा प्रयत्न अमेरिका करत आहे, हे लक्षात घ्यायला हवे ! अमेरिका, युरोप आणि नोटो देश यांनी युक्रेनचा जो विश्‍वासघात केला, तसा ते भारताचाही करेल. यामुळे भारताने अशा ‘मित्रां’पासून सावध राहिले पाहिजे !

युक्रेनमध्ये रशियाच्या विरोधात लढण्यास गेलेल्या २ ब्रिटिश आणि  मोरोक्कोच्या एका नागरिकाला रशियाकडून मृत्यूदंडाची शिक्षा

रशियाच्या सैन्याच्या विरोधात लढण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या २ ब्रिटिश आणि मोरोक्कोच्या एका नागरिकाला रशिया समर्थनक डोनबास भागात अटक करण्यात आली होती.

नूपुर शर्मा प्रकरणी रांची (झारखंड) येथील मुसलमानांच्या हिंसाचारात दोघांचा मृत्यू

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असल्याने तेथे अशा दंगलखोरांवर तात्काळ कारवाई करण्यात न आल्याचाच हा परिणाम आहे ! असे शासनकर्ते कायदा आणि सुव्यवस्था कधीतरी राखतील का ?

खरा इतिहास लिहिण्यापासून कुणीही रोखू शकत नाही ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

केंद्र सरकारने आता शालेय आणि महाविद्यालय अभ्यासक्रमांतील खोटा इतिहास काढून लवकरात लवकर खरा इतिहास अंतभूर्त करावा !

विज्ञान आणि अध्यात्म यांतील फरक

विज्ञान पृथ्वीतत्त्वाशी संबंधित विषयांशी निगडित आहे, तर अध्यात्म ‘पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश’ ही पंचमहाभूते आणि निर्गुण तत्त्व यांच्याशी संबंधित आहे; म्हणूनच विज्ञान पृथ्वीबाहेरील इतर पृथ्वींचाही अभ्यास करते…

मुंबईत धर्मांधाच्या विरोधात धर्माभिमानी हिंदु अधिवक्त्याची पोलिसात तक्रार !

शिवलिंगाविषयी आक्षेपार्ह बोलून धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण

पालघर जिल्ह्यात बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ !

पालघर जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढत आहे. गेल्या ८ मासांत ० ते ५ वयोगटातील ४३३ बालकांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला. जानेवारी ते एप्रिल या काळात ३९ नवजात बालकांचा, तर ० ते ५ वयोगटातील ९१ बालकांचा मृत्यू झाला.

(म्हणे) ‘सर्वाेच्च श्रद्धास्थानांविषयी चुकीचे उद्गार काढत असल्यास राग येणे स्वाभाविक !’

धर्मांधांचा पुळका असणारे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे वक्तव्य