श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करत असल्याचा व्हिडिओ यू ट्यूबवरून प्रसारित करणार्या काश्मीरमधील फैसल वानी याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने यानंतर क्षमा मागितली आहे. फैसल याने स्पष्टीकरण देतांना सांगितले, ‘मी चुकून हा व्हिडिओ बनवला. माझ्यामुळे जर कुणाचे मन दुखावले गेले असेल, तर मला क्षमा करा.’ अटकेपूर्वी त्याच्यावर टीका होऊ लागल्याने त्याने हा व्हिडिओ काढून टाकला होता. फैसल ‘डीप पेन फिटनेस’ नावाचे यू ट्यूब चॅनल चालवतो.
Jammu and Kashmir police arrests Kashmiri YouTuber Faisal Wani who enacted the beheading of ex-BJP spokesperson Nupur Sharmahttps://t.co/YrznvkyMbK
— OpIndia.com (@OpIndia_com) June 11, 2022
संपादकीय भूमिकाअशांवर हत्येसाठी चिथावण्याचा प्रयत्न करणे अशा गुन्ह्याखालीच कारवाई झाली पाहिजे ! अशांच्या विरोधात निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी राजकीय पक्ष का बोलत नाहीत ? कि अशांना कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे, असे त्यांना वाटते ? |