पैगंबर हयात असते, तर त्यांना मुसलमान कट्टरतावाद्यांच्या मूर्खपणाचे आश्‍चर्य वाटले असते ! – तस्लिमा नसरीन

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

नवी देहली – जर महंमद पैगंबर आज हयात असते, तर जगातील मुसलमान कट्टरतावाद्यांचा मूर्खपणा पाहून त्यांचा आश्‍चर्य वाटले असते, असे ट्वीट बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी नूपुर शर्मा प्रकरणी होणार्‍या मुसलमानांच्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर केले आहे.