रेल्वे प्रवासात बॅगा तपासायला आलेल्या पोलिसांनी धर्मप्रेमींकडून ‘हिंदु जनजागृती समिती’चे नाव ऐकताच त्यांनी समितीविषयी सकारात्मकता दर्शवणे
‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण’ शिबिरासाठी आलेल्या दोन धर्मप्रेमींना आलेला चांगला अनुभव !
‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण’ शिबिरासाठी आलेल्या दोन धर्मप्रेमींना आलेला चांगला अनुभव !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अविरत कार्य करणारे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त देशभरात श्रीरामनवमीपासून (१०.४.२०२२ पासून) ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे.
आसाममध्ये मुसलमानी कारवाया ७४ वर्षे चालल्या आहेत, यासंबंधी त्या काळातल्या काँग्रेस नेत्यांनी पूर्ण डोळेझाक केली; म्हणून आज हा राक्षस उभा आहे. अशा अदूरदृष्टी निःस्वार्थी काँग्रेसला हिंदु समाजाने मतदान केले, याची फळे त्याला आज आणि पुढे भोगावी लागणार आहेत.
‘सध्या भारतात प्रार्थनास्थळावरील अवैध भोंग्याच्या सूत्रावरून बराच गदारोळ चालला आहे. याविषयी धर्म, अध्यात्म आणि संत महात्मे काय सांगतात ? हे आपण पाहूया.
दिंडीचा प्रारंभ श्री मोदकेश्वर मंदिर, इंदिरानगर येथून होईल. वेळ: सायंकाळी ५
दिंडीचा प्रारंभ महाराणा प्रताप उद्यान (बाजीराव रस्ता) येथून होणार आहे.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
‘सर्वसाधारण माणसाने पोलीस किंवा अधिवक्ता यांच्यापासून दूर रहावे’, अशी म्हण आहे. त्याप्रमाणेच ‘रुग्णालयाची पायरीही चढू नये’, हे मला अनुभवायला आले.’
साधकांचा संपर्क त्यांचे नातेवाईक आणि साधक या दोन्हींशी येतो. साधक नातेवाईकांशी मायेतील आणि साधकांची आध्यात्मिक स्तरावरील जीवन जगतो. साधना करत असतांना वैचारिक स्तर मानसिक स्तरावरून आध्यात्मिक स्तराकडे वळतो.
‘आजकाल एक अयोग्य प्रथा आरंभ झाली आहे. विवाहानंतर नवविवाहित जोडपे कुठेतरी फिरायला जाते. त्याला आजकाल ‘मधुचंद्र (हनिमून)’, असे म्हणतात.