‘सर्वसाधारण माणसाने पोलीस किंवा अधिवक्ता यांच्यापासून दूर रहावे’, अशी म्हण आहे. त्याप्रमाणेच ‘रुग्णालयाची पायरीही चढू नये’, हे मला अनुभवायला आले.’ – श्री. बबन वाळुंज (वय ६२ वर्षे, घाटकोपर, मुंबई) यांना रुग्णाईत असतांना रुग्णालयांविषयी आलेला कटू अनुभव