आजचा वाढदिवस : कु. उत्कर्ष अभिनय लोटलीकर

कु. उत्कर्ष अभिनय लोटलीकर याला ८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

फाल्गुन शुक्ल पक्ष सप्तमी (९.३.२०२२) या दिवशी फोंडा, गोवा येथील कु. उत्कर्ष अभिनय लोटलीकर याचा ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहेत.