कोरेगाव भीमा दंगलीच्या प्रकरणी साक्ष देण्यासाठी मुदत वाढवून घेण्यासाठी शरद पवार यांचे चौकशी आयोगाला पत्र

‘कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी साक्ष देण्यासाठी २३ फेब्रुवारी या दिवशी उपस्थित रहावे’, यासाठी चौकशी आयोगाने शरद पवार यांना समन्स पाठवला होता.

धुळे येथे फेसबूकद्वारे छत्रपती शिवरायांचा इतिहास दर्शवल्याच्या प्रकरणी ४ हिंदुत्वनिष्ठांना अटक !

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात समाज माध्यमांवर त्यांचा इतिहास प्रसारित करणार्‍यांवर कारवाई केली जाते, हे संतापजनक !

दहावी आणि बारावीची ‘ऑफलाईन’ परीक्षा रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

दहावी आणि बारावीची ‘ऑफलाईन’ परीक्षा रहित करण्यास नकार देत या संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

‘दी कश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटर खाते तात्पुरते केले बंद !

काश्मिरी हिंदूंवर धर्मांधांनी केलेल्या अत्याचाराला चित्रपटाद्वारे वाचा फोडणार्‍या दिग्दर्शकाला धमक्या देणार्‍यांवर पोलीस कधी कारवाई करणार ?

चर्चेतून प्रश्‍न सोडवण्याला प्राधान्य द्यावे ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘रशियाचे ‘नाटो’शी असलेले मतभेद चर्चेतूनच सोडवले जाऊ शकतात’, असे सांगत हिंसाचार त्वरित थांबवण्याचे आवाहन केले. संघटित प्रयत्नांद्वारेच चर्चेमधून वाटाघाटी करून हा प्रश्‍न सोडवण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असेही मोदी यांनी सांगितले.

हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी आपण भक्त बनणे आवश्यक !

‘श्रीराम स्वतः ईश्वराचा अवतार होता. पांडवांच्या वेळी पूर्णावतार श्रीकृष्ण होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी समर्थ रामदासस्वामी होते. यावरून लक्षात येईल की, ईश्वरी राज्याची स्थापना ईश्वर स्वतः करतो किंवा संतांकडून करवून घेतो.