|

नवी देहली – १९९० च्या दशकात लक्षावधी काश्मिरी हिंदूंवरील वंशसंहाराविषयी प्रकाश टाकणार्या आगामी ‘दी कश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या जिविताला धोका असल्याचे त्यांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांचे ट्विटर खाते तात्पुरते बंद केल्याचे त्यांच्या इन्स्टाग्राम खात्याद्वारे पोस्ट करून सांगितले.
फिल्ममेकर विवेक अग्निहोत्री को मिली जान से मारने की धमकी, ट्विटर अकाउंट किया डीऐक्टिवेट, जानिए पूरा मामला #VivekRanjanAgnihotri #KashmirFiles https://t.co/1ELdpgPluN
— लोकमत हिन्दी (@LokmatNewsHindi) February 21, 2022
त्यांनी म्हटले, ‘ट्विटरवरून मला जिवे मारण्याच्या अनेक धमक्या येत होत्या. हे मी पचवू शकतो; परंतु ‘माझी मुले आणि कुटुंब यांच्या विरोधातही कृती केली जाईल’, अशा स्वरूपाच्या धमक्या येऊ लागल्याने काही दिवसांसाठी मी ट्विटर खाते बंद केले आहे. अग्निहोत्री यांनी, ‘मी सध्या ताण-तणावातून जात आहे’, असे एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक