पुणे येथील एका पोलीस उपनिरीक्षकानेच अडीच लाखांची खंडणी वसूल केली !
अशा लाचखोर पोलिसांमुळेच पोलीस खाते अपकीर्त होत आहे, असे पोलीस अधिकारी पोलीस विभागाला कलंकच आहेत.
अशा लाचखोर पोलिसांमुळेच पोलीस खाते अपकीर्त होत आहे, असे पोलीस अधिकारी पोलीस विभागाला कलंकच आहेत.
पेठेतील नागरिक आणि शिवभक्त मिरवणूक काढण्यावर ठाम !
सर्वसामान्य नागरिकांचा विचार न करता स्वत:च्या हक्काची मालमत्ता असल्याप्रमाणे रेल्वेच्या फलाटावरून अंत्ययात्रा काढणारे उद्दाम धर्मांध !
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत काही शाळांमध्ये परीक्षेच्या वेळी मुसलमान मुली हिजाब घालून आल्या. त्यांना हिजाब काढण्यास सांगूनही त्यांनी नकार दिला आणि परीक्षा न देताच निघून गेल्याच्याही घटना घडल्या आहेत.
‘हिंदूंच्या दुर्दशेचे प्रमुख कारण हे आहे की, ते शतकांपासून शुद्ध राष्ट्रवादी, दूरदर्शी, झुंजार आणि प्रभावी नेतृत्व यांच्या अभावाशी झुंजत आहेत. परिणामी आज मुख्य धारेतील राजकीय लोकशाही, व्यवस्था आणि खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या बंधनात विवश होऊन कुंठित होत आली आहे.
परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयी मार्गदर्शन !
‘व्यक्तीच्या आयुष्याची ८० वर्षे पूर्ण होतात, तेव्हा तिला जीवनात एकूण १००० वेळा चंद्राचे दर्शन झालेले असते. व्यक्तीच्या उतारवयात शरिराची इंद्रिये क्षीण होतात. हा विधी केल्याने देवतांचा आशीर्वाद प्राप्त होऊन विधी करणार्या व्यक्तीच्या इंद्रियांना पुष्टी, म्हणजे बळ आणि आरोग्य प्राप्त होते.’
भरतनाट्यम् नृत्याचा प्रयोग वाईट शक्तींचा त्रास असणारे आणि नसणारे या साधकांसाठी घेण्यात आले. या प्रयोगांचा सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम पुढीलप्रमाणे आहे.
चि. अनंत राकेश देशमाने याला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वयस्कर साधकांची संख्या अधिक आहे. यात ६० वर्षे वयाच्या पुढील आणि ८७ वर्षे वयापर्यंतचे अनुमाने ७० ते ७५ साधक आहेत. ‘ईश्वरप्राप्ती’ हे ध्येय उराशी बाळगून वयाचा विचार न करता ईश्वरासाठी तन, मन आणि धन यांचा त्याग करून हे वयस्कर साधक झोकून देऊन सेवा करत आहेत.