संजय राऊत यांनी स्वतःवरील कारवाईविषयी उत्तर द्यावे ! – नारायण राणे, केंद्रीय मंत्री
संजय राऊत शिवसेना वाढवत नाही. ते शिवसेनेचे नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यांना सुपारी मिळाली आहे.
संजय राऊत शिवसेना वाढवत नाही. ते शिवसेनेचे नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यांना सुपारी मिळाली आहे.
या वेळी आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, ‘‘तुमच्याकडे राष्ट्र आणि धर्म यांच्यासंदर्भात काही विषय असतील, तर आम्हाला द्या. आम्ही ते पुढे नेऊ. तुम्हाला कधीही साहाय्य लागले, तर सांगा. आम्ही ते करण्यास सिद्ध आहोत.
नारायण राणे यांची पंतप्रधान मोदी यांवरील टीका आणि किरीट सोमय्या यांचे राणे यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप यांविषयीचे व्हिडिओ केले पत्रकार परिषदेत सादर !
राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असूनही दुसर्या राज्यात गोवंशियांची तस्करी होणे, हे सरकारसाठी लज्जास्पद !
राजरोजपणे अनेक मास चालू असलेली भेसळ प्रशासनाला कशी समजत नाही ? प्रशासनाने जनतेच्या आरोग्याचा विचार करून अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रयत्न करायला हवेत.
महाराष्ट्र विधीमंडळाचे वर्ष २०२२ चे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे ३ मार्चपासून चालू होणार आहे. २५ मार्चपर्यंत अधिवेशनाचे कामकाज चालू रहाणार आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! अशा गंभीर घटना घडणे पोलिसांसाठी लज्जास्पद !
गुटखा माफियांवर गुन्हा नोंद होण्यासह त्यांच्यावर त्वरित आणि कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
ऐतिहासिक वारसांकडे दुर्लक्ष होणे दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. ऐतिहासिक वारसांकडे दुर्लक्ष करणारे पुरातत्व विभाग काय कामाचा ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
हिंदु धर्मात ज्या १४ विद्या आणि ६४ कला सांगितल्या आहेत, त्यांपैकी संगीत एक आहे. हे संगीत (हल्लीचा धांगडधिंगा नव्हे) ईश्वरप्राप्तीचे माध्यम आहे. स्वप्तस्वरांच्या माध्यमातून व्यक्तीचा बाह्य जगताकडून ईश्वरप्राप्तीकडे प्रवास घडवण्याचे सामर्थ्य प्राचीन भारतीय संगीतात आहे.