साधना न शिकवल्याचा परिणाम ! स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी केलेली भारताची लज्जास्पद स्थिती !

‘अंबिकापूर (छत्तीसगड) येथे एका ७ वर्षांच्या मुलीवर तिच्याच कुटुंबातील ६ अल्पवयीन मुलांनी दीड मास सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

‘गंभीर गुन्हे प्रविष्ट असणार्‍या राजकारण्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्षही एकप्रकारे गुन्हेगारच आहेत’, असे सामान्य जनतेला वाटल्याच चूक ते काय ?

काँग्रेसच्या ३७ पैकी १३ उमेदवारांवर, भाजपच्या ४० पैकी ७, ‘मगोप’च्या १३ पैकी ३, राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ पैकी २, तृणमूल काँग्रेसच्या २६ पैकी ४ आणि ‘आप’च्या ३९ पैकी ४ उमेदवारांवर गंभीरस्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत.

ही आहे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवता गुंडगिरी शिकवल्याची भेट !

गोव्यात विधानसभा निवडणुकीमध्ये ४० पैकी ३७ मतदारसंघांत गुन्हे नोंद असलेले उमेदवार आहेत.

दुर्ग (छत्तीसगड) येथील बजरंग दलाचे प्रांताध्यक्ष रतन यादव यांनी प्रशासनाला दिलेल्या चेतावणीला पर्याय नाही !

रतन यादव यांनी पत्रकार परिषदेत चेतावणी दिली की, जर प्रशासन मंदिर हटवण्याचा प्रयत्न करणार असेल, तर मंदिरासमोर असणारे चर्च हटवण्यासाठी बजरंग दलाला एक दिवसही लागणार नाही.

देशाची स्थिती सुधारण्यासाठी आता केवळ साधकांचे राज्य आवश्यक !

राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी कार्य करणार्‍या आश्रमांमध्ये कुणीही पगार घेत नाही. लौकिकदृष्ट्या काहीही लाभ होणार नसला, तरी करत असलेल्या सेवांमध्ये कुठेही भ्रष्टाचार किंवा कामचुकवेगिरी नसते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील मगच्या स्टीलच्या झाकणावर पडलेला सूर्यप्रकाश मोरपिसाच्या आकाराप्रमाणे परावर्तित होणे आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र !

‘१६.१२.२०२० या दिवशी सकाळी ७.३० ते ७.४० या कालावधीत परात्पर गुरु डॉ.आठवले यांच्या खोलीतील देवघरात असलेल्या चिनी मातीच्या ‘मग’ (Cup) वरच्या स्टीलच्या झाकणावर सूर्यप्रकाश पडला. तेथून तो सूर्यप्रकाश देवघराच्या मागच्या बाजूच्या लाकडी पार्श्वभूमीवर परावर्तित होऊन मोरपिसाच्या आकाराप्रमाणे दिसला. यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे. १. सध्या चालू असलेल्या घोर कलियुगातील आपत्काळापासून विश्वातील समस्त साधकांचे रक्षण करण्यासाठी परात्पर … Read more

सदोष लोकशाही आणि त्यासंदर्भात काही न करता झोपलेले मतदार !

कितीही लोकप्रिय नेते असले, तरी जनमत निर्माण करून त्यांच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवायला सिद्ध असले पाहिजे. तरच खर्‍या अर्थाने ‘उत्तम प्रजा आणि आदर्श राजा’, अशी लोकशाही व्यवस्था निर्माण होऊ शकेल.

काश्मीरच्या किचकट गुंत्यावर कठोर कृती हाच पर्याय !

भारताने काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी आणि पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी सरकारने सैन्यातील निवृत्त अधिकार्‍यांनी दिलेल्या पर्यायांचा करणे राष्ट्रप्रेमी नागरिकांना अपेक्षित आहे. खरेतर पाकिस्तानला कायमचे नष्ट केल्यावर खर्‍या अर्थाने काश्मीरचा प्रश्न सुटेल आणि भारतासह विश्वाला शांती लाभेल !

गुरुकार्याचा ध्यास आणि स्वतःला पालटण्याची तीव्र तळमळ असलेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शैलजा केदारी (वय ५८ वर्षे) !

गुरुकार्याचा ध्यास आणि स्वतःला पालटण्याची तीव्र तळमळ असलेल्या सौ. शैलजा केदारी यांची सधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

‘व्यसनांधता’ सामाजिक अपराध आणि मानवाच्या सर्वनाशाचे मूळ !

लाखो देशवासियांच्या मृत्यूला उत्तरदायी असलेल्या किंवा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे कोट्यवधी लोकांची आयुष्ये, घर परिवार, तसेच मुलांच्या विनाशाकरता उत्तरदायी असे व्यापारी आणि दारू विक्रते यांच्यावर मनुष्यवधाचे खटले चालवले पाहिजेत. त्यांना गजाआड ठेवले पाहिजे किंवा फासावर लटकावले पाहिजे.