‘गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘असोशिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’च्या (‘एडीआर्’च्या) आणि ‘गोवा इलेक्शन वॉच’ आणि असोसिएट’ विभागाने दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीत उभ्या राहिलेल्या काँग्रेसच्या ३७ पैकी १३ उमेदवारांवर, भाजपच्या ४० पैकी ७, ‘मगोप’च्या १३ पैकी ३, राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ पैकी २, तृणमूल काँग्रेसच्या २६ पैकी ४ आणि ‘आप’च्या ३९ पैकी ४ उमेदवारांवर गंभीरस्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. यामध्ये महिलांच्या विरोधात गुन्हे नोंद असलेल्या एकूण १२ उमेदवारांचा समावेश आहे. १२ मधील एका उमेदवारावर महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा नोंद आहे. ८ उमेदवारांवर खूनाचा गंभीर गुन्हा नोंद आहे.’