सनातनचे साधक आश्रमात राहून सेवा आणि साधना करत असणे अन् प्रत्येक आठवड्याला गुरूंचे अमूल्य मार्गदर्शन लाभणे
साधक परात्पर गुरु डॉक्टरांना शंका विचारतात. तेव्हा ‘ते सूक्ष्मातून साधकांच्या शंकांचे निरसन करतात’, अशी अनुभूतीही घेत असतो.
साधक परात्पर गुरु डॉक्टरांना शंका विचारतात. तेव्हा ‘ते सूक्ष्मातून साधकांच्या शंकांचे निरसन करतात’, अशी अनुभूतीही घेत असतो.
रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या येथील आश्रमाकडे पुष्कळ प्रमाणात दैवी चैतन्य आकृष्ट झाल्यामुळे आश्रमाची शुद्धी होऊन आश्रमातील लाद्या आणि काचा यांच्यामध्ये आप अन् तेज तत्त्वात्मक चैतन्यलहरी पुष्कळ प्रमाणात वाढलेल्या आहेत.
परात्पर गुरु डॉक्टर हिंदु राष्ट्र स्थापने विषयी फारसे न बोलता साधकांची आध्यात्मिक प्रगती होऊन त्यांच्या जीवनाचे सार्थक होण्यावर भर देतात आणि त्या दृष्टीने मार्गदर्शन करतात.
‘ऑगस्ट २०१८ मध्ये मला त्रास होत होता आणि माझी व्यष्टी साधनासुद्धा परिपूर्ण होत नव्हती. मला आतून पुष्कळ निराशा आली होती आणि सहसाधकांनाही काही सांगता येत नव्हते. त्या वेळी गुरुमाऊलींनी सूक्ष्मातून मला सांगितले, ‘चांगले प्रसंग आठव. शक्ती मिळेल.’
सौ. मीनाक्षी कोल्हे यांनी त्यांच्या आई सौ. निर्मला प्रल्हाद चौधरी यांनी भोगलेले अत्यंत खडतर बालपण, त्यांची साधना, तसेच त्यांच्यामध्ये झालेले पालट यांविषयी दिलेली सूत्रे येथे देत आहोत.
पूर्वी मला प.पू. बाबांची भजने ऐकायला आवडत नसत; पण जसे मी साधनेचे प्रयत्न आरंभ केले, तसे प.पू. बाबा आणि त्यांची भजने यांची मला ओढ वाटू लागली. ‘ते माझा हात धरून मला सर्वतोपरी साहाय्य करत आहेत’, असे जाणवते.
‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सांगितल्यानुसार वर्ष २०२० च्या पितृपक्षात आम्ही घरात प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप न चुकता करत होतो. एक मासाने माझ्या लक्षात आले, ‘घराच्या आवारात भिंतीच्या कडेला औदुंबराची तीन रोपे एकमेकांपासून समान अंतरावर आपोआप उगवली आहेत.
मी ध्यानाला बसले होते. तेव्हा माझ्याकडून नामाला प्रार्थना झाली, ‘हे, नामा, नामदेवते, नामपुरुषा, तू मला अंतर देऊ नकोस. मला सतत तुझे स्मरण राहू दे. तुझे चैतन्यदायी, आनंददायी नाम सतत माझ्या मुखात राहू दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे’. त्या वेळी मला प्रकाशात नामदेवतेचे दर्शन झाले आणि ‘ती चतुर्भुज आहे’, असे दिसले.