गोल्डबर्ग यांचा गुन्हा !

भारतात हिंदुविरोधी वक्तव्ये करणे, हिंदूंचे धर्मग्रंथ, देवता यांच्यावर अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली टीका करणे, हे नित्याचेच … यांनी हिंदुविरोधी विधाने केली म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली, असे कधी होऊ शकते का ? असे का होत नाही ?’, याचा विचार हिंदूंनी करायला हवा. जे ज्यूंना जमते, ते हिंदूंना का शक्य होत नाही ?

फलटण (जिल्हा सातारा) येथे पोलीस पाटलांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद !

पोलीस पाटलाचे महिलेसमवेतचे अश्लील वर्तन म्हणजे रक्षकानेच भक्षक बनण्याचा प्रकार ! अशा व्यक्ती पदाला कलंकच आहेत !

पिंपरी-चिंचवडचे (पुणे) माजी उपमहापौर आणि भाजपचे घोळवे यांना लाच प्रकरणी अटक !

असे भ्रष्ट लोकप्रतिनिधी जनतेसमोर काय आदर्श ठेवणार ? घोटाळेबाजांना कठोर शिक्षा न दिल्यानेच त्यांचे फावते. त्यामुळेच भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शिक्षा होते, हा पायंडा पडला तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल !

सांगलीतील ‘बी.एस्.एन्.एल्.’च्या तार चोरी प्रकरणी महापालिकेतील नगरसेवकाचा सहभाग ! – दीपक माने, सरचिटणीस, भाजप

असे लोकप्रतिनिधी जनतेला काय न्याय देणार ? भ्रष्ट लोकप्रतिनिधींना त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक !

ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी काँग्रेस !

मी हिंदु असल्याने मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या स्पर्धेतून बाहेर फेकलो गेलो, असे विधान पंजाबमधील काँग्रेसचे नेते सुनील जाखड यांनी केले आहे. पंजाब शीखबहुल राज्य आहे. काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून लवकरच नाव घोषित करण्यात येणार आहे.

निवडणुकांना आलेले बाजारीस्वरूप जाणा !

निवडणुकांना उभे रहाणारे शेकडो उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतात. एकूणच निवडणुकांचे होणारे बाजारीकरण टाळण्यासाठी आणि ही स्थिती पालटण्यासाठी कर्तृत्ववान, चारित्र्यवान, राष्ट्राभिमानी अन् सात्त्विक शासनकर्ते असलेले हिंदु राष्ट्र अपरिहार्य आहे ! – संपादक

नागपूर येथील गुन्हेगारी आणि पोलिसांचे दुर्लक्ष !

नागपूर येथे गेल्या काही मासांत गुन्हेगारांच्या टोळ्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या ९ मासांत नागूपर शहरात हत्या, मारामार्‍या, बलात्कार, विनयभंग यांसारखे गुन्हे वाढलेले आहेत.

सदोष लोकशाही आणि त्यासंदर्भात काही न करता झोपलेले मतदार !

लोकशाहीचे मंदिर म्हणवणार्‍या संसदेत वर्ष २००९, २०१४ आणि २०१९ या वर्षी निवडून आलेल्या गुन्हेगार खासदारांची वाढती आकडेवारी ही कुठल्याही सज्जन नागरिकाला लाजेने मान खाली घालायला लावणारी आहे.

पोलीस वसाहतीतील दुरवस्था आणि असंवेदनशीलता

‘पोलीस वसाहतीमधील खोल्या पुष्कळ जुन्या झाल्या आहेत. त्यांच्या डागडुजीसाठी प्रत्येक मासात पोलीस कर्मचार्‍याच्या वेतनातून ठराविक रक्कम कपात करण्यात येते

श्री गणेश जयंतीचा इतिहास आणि महत्त्व

श्री गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुक्ल पक्ष चतुर्थी. माघ शुक्ल पक्ष चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते.