साधकांना सूचना : उद्या पौर्णिमा आहे.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
‘साधनेमध्ये मनाच्या स्तरावर होणारी अयोग्य विचारप्रक्रिया ही अधिक बाधक असते. अंतर्मुखतेच्या अभावामुळे साधकाला स्वतःच्या चुका कळत नाहीत आणि त्या मनाच्या स्तरावरील चुका असल्यामुळे इतरांच्या लक्षात येत नाहीत.
‘समर विजयानंतर सत्तांतर होते तरी, नाहीतर ते टळते तरी. सामरिक विजय हा राष्ट्राचा असतो. प्रत्यक्ष युद्ध जरी सेना करत असेल, तरी विजयामध्ये वाटा सर्व समाजधुरिणांचा असतो. जिथे समाज विभागलेला असतो, तिथे अशी स्थिती नसते.
जयंत नारायण गोडबोले (वय ७७ वर्षे), ४.२.२०२२ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
गेल्या रविवारी लेखाच्या पहिल्या भागात आचार्य देवव्रत रासायनिक आणि सेंद्रिय या शेतीपद्धतींकडून नैसर्गिक शेतीकडे कसे वळले, तसेच रासायनिक शेतीमुळे त्यांनी भाडेतत्त्वावर दिलेली १०० एकर भूमी कशी नापीक झाली’, हे पाहिले. यापुढील भाग या लेखात पाहू !
सत्संगाला सौ. कामेरकर एकट्याच येत होत्या; म्हणून मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितले, ‘‘सौ. कामेरकर एकट्याच सत्संगाला येतात.’’ तेव्हा गुरुदेव म्हणाले, ‘‘त्या एकट्याच येत असतील, तरी तुम्ही सत्संग घ्यायला जा.’’ त्या वेळी ‘गुरुदेवांनी असे का सांगितले ?’, हे मला आता समजले.’
साधकांची प्रज्ञा जागृत करून त्यांना आनंद देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
सनातन आश्रमात झालेल्या ‘लवण पर्वतदान’ पूजेच्या आदल्या दिवशी साधिकेला पुष्कळ अस्वस्थता वाटणे व पूजेच्या वेळी आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
देवाने सुचवल्यानुसार मी भाव ठेवून तीनही देवतांचे नामजप केले. तेव्हा माझ्याकडून नामजप भावपूर्ण झाले आणि माझा आध्यात्मिक त्रासही न्यून झाला.
‘१९ आणि २०.१२.२०२० या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पुणे येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती, तसेच हा सोहळा पहातांना त्यांना आलेल्या अनुभूती यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.