हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सातारा येथे पेटेश्वरनगर, पेट्री बंगला येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन लावण्यात आले. ८ वी ते १० वी या इयत्तेतील ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.