पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा मुंबईतील वातावरणावर परिणाम
अचानक वातावरणात झालेल्या पालटामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. धुळीचे वादळ पाकिस्तानमधील कराचीमध्ये आले होते ते आता राजस्थान आणि गुजरात यांच्या दिशेने सरकत आहे.
अचानक वातावरणात झालेल्या पालटामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. धुळीचे वादळ पाकिस्तानमधील कराचीमध्ये आले होते ते आता राजस्थान आणि गुजरात यांच्या दिशेने सरकत आहे.
भाग्यनगरमध्ये ३४ वा ‘हैद्राबाद पुस्तक मेळा’ आणि विजयनगरमध्ये ३२ वा ‘पुस्तक मेळा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाने घेतलेल्या या निर्णयाने देश विदेशांतून येणार्या लाखो भाविकांसह शिर्डी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यानुसार २० जानेवारी या दिवशी मध्यान्ह आरतीनंतर हे दार उघडून भाविकांना दर्शन चालू करण्यात आले.
प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि तिरंगा रंगाचा मास्क यांची विक्री करणार्यांवर कायदेशीर कारवाई करा, या मागणीचे निवेदन येथील जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले.
महात्मा गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपाखाली कालीचरण महाराज यांच्यावर नोंद असलेल्या गुन्ह्यात नौपाडा पोलिसांनी २१ जानेवारीला कालीचरण महाराज यांना ठाणे न्यायालयात उपस्थित केले.
हिंदूंनो, राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला होणारा विरोध हा हिंदूंच्या शौर्याला विरोध आहे, हे लक्षात घ्या !
संस्कारांच्या अभावामुळे कामांध पिढी निपजणे हे मेकॉले शिक्षणपद्धतीचे अपयश होय !
हिंदु युवकांनी आज भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवायला हवे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व युवकांनी शक्तीसमवेत भक्ती (साधना) करायला हवी.
स्वत:च्या मुलांना विकणार्या धर्मांधांची क्रूर मानसिकता जाणा !
६० जणांना प्रश्नपत्रिका दिली असल्याची पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची माहिती !