‘ग्लोबल टीचर ॲवॉर्ड’ विजेते रणजितसिंह डिसले यांना शिष्यवृत्तीसाठी विदेशात जाण्याचा मार्ग अखेर मोकळा !
‘खाबूगिरी’ करून सर्वसामान्यांना जेरीस आणणार्या अधिकार्यांवर कठोर कारवाईच हवी !
‘खाबूगिरी’ करून सर्वसामान्यांना जेरीस आणणार्या अधिकार्यांवर कठोर कारवाईच हवी !
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व व्यावसायिक यांच्या आस्थापनांचे फलक मराठीत असावेत, असा निर्णय घेतला आहे. मराठीपणा जपण्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे.
खोत म्हणाले की, माजी सरपंच रामचंद्र जानकर यांच्यावर कडक कारवाई करून द्रुतगती न्यायालयात खटला चालवण्यात यावा, तसेच माजी सरपंचाने अशा किती कार्यालयांना वेठीस धरले आहे ?, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
राष्ट्रध्वजाची ही विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने वर्ष २०११ मध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका प्रविष्ट केली होती. त्यावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने सरकारला राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करण्याचा आदेश दिला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दावा केला आहे की, २३ जानेवारीच्या सकाळी त्यांना परीक्षा केंद्रामधून एका विद्यार्थ्याने या केंद्रावर केंद्रप्रमुख येण्याच्या आधीच प्रश्नसंचाचे सील फोडण्यात आले आहेत, अशी माहिती दिली.
पुणे शहरात वर्ष २०१९ या वर्षी नोकरीच्या आमीषाने फसवणूक झाल्याच्या ४३० तक्रारी प्रविष्ट झाल्या होत्या. वर्ष २०२० मध्ये दळणवळण बंदी असूनही अशा प्रकारच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
युवकांना संभ्रमित करणारे देशाच्या मानगुटीवर बसलेले गांधीवादाचे भूत बाजूला करून देशातील क्षात्रवृत्तीचा गौरव करायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर हे कार्य करणार असतील, तर समस्त भारतियांनी त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करायला हवे !
हिंदूंच्या कार्यक्रमाला अनुमती दिल्यास आम्ही अशी स्थिती निर्माण करू की, ती सांभाळणे कठीण होईल, अशी धमकी पंजाबचे माजी पोलीस महासंचालक आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवजोतसिंह सिद्धू यांचे सल्लागार महंमद मुस्तफा यांनी दिली.
महिला आयोगाची रिक्त पदे भरण्यासाठी न्यायालयाची राजस्थान सरकारला १४ दिवसांची मुदत ! मुंबई, २३ जानेवारी (वार्ता.) – मागील ३ वर्षे रिक्त असलेली राजस्थान महिला आयोगाची पदे नोव्हेंबर २०२१ पर्यंत भरण्याचा आदेश राजस्थान उच्च न्यायालयाने देऊन १ मास झाला तरी कारवाई न करणार्या सरकारच्या विरोधात ‘लष्कर-ए-हिंद’चे राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांनी अवमान याचिका प्रविष्ट केली आहे. … Read more
अनेक मंदिरांमध्ये सध्या दर्शनासाठी पैसे देऊन ‘व्हीआयपी पास’ दिला जातो. अशांचे देवदर्शन लवकर घडवून आणले जाते. वास्तविक देवाच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांकडे देव समान दृष्टीनेच पहातो.