सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत असलेले; परंतु समजण्यास कठीण असणारे अपूर्व ज्ञान !

रविवारपासून नवीन लेखमाला ! त्यामुळे वाचकांना ‘ज्ञानाचा विषय काय आहे ?’, हे कळू शकेल आणि त्या संदर्भातील सविस्तर ज्ञान संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल.’

म्हातारपणात स्वतःची मुले नाहीत, तर साधना हाच खरा आधार !

‘सध्याच्या काळात आई-वडील मुलांना वाढवतांना त्यांच्या मनात ‘मुले आपल्याला म्हातारपणी सांभाळतील’, असा सुप्त विचार कुठेतरी असतो. प्रत्यक्षात मुलगा मोठा झाला की, तो नोकरीसाठी दुसर्‍या गावी जातो आणि मुलगी सासरी…

आनंदी आणि संतांप्रती कृतज्ञताभावात असणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. विशाखा चौधरी (वय २२ वर्षे) !

‘कु. विशाखा चौधरी संतसेवा करते. विशाखाताई ९ मासांपूर्वी माझ्या समवेत खोलीत रहायला आली. तेव्हापासून आमची मैत्री झाली. एका संतांनी मला आणि कु. विशाखाला प्रयत्नांची दिलेली दिशा अन् कु. विशाखाची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले कतरास (झारखंड) येथील श्री. संजय चौरसिया यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

सनातनच्या संत पू. (सौ.) सुनीता प्रदीप खेमका आणि ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शंभू गवारे यांना श्री. संजय चौरसिया यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

केरळ येथील सौ. स्मिता सिजू यांनी मानसरित्या सनातनच्या तीन गुरूंची आरती केल्यावर भावजागृती होऊन श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी खांद्यावर हात ठेवल्याचे जाणवणे

मी मानसरित्या दिव्याने आणि नंतर उदबत्तीने ओवळतांना माझ्या हातावर रोमांच आले. मला हातापासून हृदयापर्यंत संवेदना जाणवून माझा भाव जागृत झाला…

परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा असलेला ५९ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बडोदा, गुजरात येथील कु. अद्वैत रविंद्र पोत्रेकर (वय ८ वर्षे) !

पुष्कळ वेदना होत असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असणे आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांना भ्रमणभाषवर ‘श्री विष्णवे नमः ।’ हा जप भावपूर्ण करून दाखवणे…

बनावट (खोटे) खटले प्रविष्ट करून पैसे कमावणारे भ्रष्ट अधिवक्ते !

अधिवक्ता समूह आणि न्यायव्यवस्था यांच्यावर नागरिकांचा विश्वास टिकून राहील. काही चुकीच्या लोकांमुळे न्यायसंस्था अपकीर्त न होता तिच्यावरील विश्वास टिकून रहाणे महत्त्वाचे आहे.

कोरोनाच्या आजारपणात श्रीमती सुनीता चितळे यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांच्या माध्यमातून अनुभवलेली अथांग प्रीती !

साधिकेच्या कोरोना चाचणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्यावर गुरुमाऊलींनी साधकांच्या माध्यमातून सर्व आवश्यक वस्तू घरपोच देऊन सर्व काळजी घेणे.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी घेतलेल्या शिबिरानंतर ज्ञानशक्ती प्रसार अभियानांतर्गत ‘मकरसंक्रांत मोहिमे’ला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनानंतर मोहिमेला कसा आरंभ झाला आणि साधकांनी अनुभवलेला गुरुकृपेचा ओघ आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या एका वाचकाला आलेली अनुभूती पाहूया.