वणी उपविभागाची दुःस्थिती ! – संपादक
वणी (यवतमाळ), ८ डिसेंबर (वार्ता.) – यवतमाळ जिल्ह्यातील वणी उपविभाग हे औद्योगिक क्षेत्र आहे. कोळसा, सिमेंट आणि चुना यांच्या खाणींसमवेत कोळशाची साठवण आणि पाठवण, या प्रतिदिन चालणार्या क्रियेमुळे प्रदूषणाचा स्तर वाढलेला आहे; मात्र यावर उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे प्रदूषणाची समस्या तशीच आहे.