७ डिसेंबर : सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी, रामनाथी, गोवा यांचा आज ४७ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी, रामनाथी, गोवा यांचा आज ४७ वा वाढदिवस

पू. संदीप आळशी

२८ ऑक्टोबर २०११ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.